Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress janhvi kapoor upcoming movie param sundari promotion look pink floral print saree sdn

Photos: ‘परम सुंदरी’च्या प्रमोशनसाठी जान्हवी कपूरचा फ्लोरल प्रिंट साडीतील लूक

जान्हवीच्या ‘परम सुंदरी’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले आहे.

Updated: August 16, 2025 12:16 IST
Follow Us
  • Janhvi Kapoor Param Sundari Movie
    1/10

    बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) लवकरच ‘परम सुंदरी’ (Param Sundari Movie) या चित्रपटात झळकणार आहे.

  • 2/10

    ‘परम सुंदरी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी (Movie Promotion Look) जान्हवीने खास लूक केला होता.

  • 3/10

    या फोटोंमध्ये जान्हवीने गुलाबी रंगाची फ्लोरल प्रिंट साडी (Pink Floral Print Saree) नेसली आहे.

  • 4/10

    फ्लोरल प्रिंट साडीतील लूकवर जान्हवीने ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidized Jewellery) परिधान केले आहेत.

  • 5/10

    २९ ऑगस्ट रोजी ‘परम सुंदरी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

  • 6/10

    जान्हवीच्या ‘परम सुंदरी’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा (Tushar Jalota) यांनी केले आहे.

  • 7/10

    दिनेश विजन यांनी मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली त्याची निर्मिती केली आहे.

  • 8/10

    या चित्रपटाचे चित्रीकरण केरळमध्ये (Shooting At Kerala) झाले आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘ओ कान्हा रे…’ सुखदा खांडकेकरचं सिल्क साडीत सुंदर फोटोशूट)

TOPICS
जान्हवी कपूरJanhvi KapoorबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actress janhvi kapoor upcoming movie param sundari promotion look pink floral print saree sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.