Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. priyadarshini indalkar and abhinay berde photos viral dashavatar marathi movie promotions dahi handi 2025 spl

Photos: प्रियदर्शिनी इंदलकर व अभिनय बेर्डेच्या फोटोंची चर्चा; ‘या’ मराठी सिनेमात दिसणार एकत्र

Priyadarshini indalkar and abhinay berde: अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव यांच्याही भूमिका या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.

Updated: August 17, 2025 11:48 IST
Follow Us
  • Priyadarshini indalkar photos with abhinay berde Dashavatar movie
    1/9

    अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने शेअर केलेले नवे फोटो चर्चेत आले आहेत.

  • 2/9

    अभिनेता अभिनय बेर्डेबरोबर काढलेले हे फोटो आहेत.

  • 3/9

    अभिनेता सिद्धार्थ मेननही यावेळी पाहायला मिळालाय.

  • 4/9

    हे तिघे ‘दशावतार’ या मराठी चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.

  • 5/9

    चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिघेही काल १६ ऑगस्टला दहीहंडी उत्सवात सहभागी झालेले दिसले.

  • 6/9

    त्यावेळचे फोटो प्रियाने शेअर करताना कॅप्शन दिले आहे की, “दहीहंडीच्या दशावतारी शुभेच्छा !, 12 September, Mark the date”

  • 7/9

    त्यांचा हा चित्रपट १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव यांच्याही भूमिका या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.

  • 8/9

    (सर्व फोटो साभार- प्रियदर्शिनी इंदलकर इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- Dahi Handi 2025: गोविंदा आला रे… एकीकडं पावसाचा जोर तर दुसरीकडे थरावर थर; मुंबईत दहीहंडीचा उत्साह

TOPICS
कृष्ण जन्माष्टमी २०२५Krishna Janmashtami 2025दहीहंडी २०२५Dahihandi 2025मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी चित्रपटMarathi Movie

Web Title: Priyadarshini indalkar and abhinay berde photos viral dashavatar marathi movie promotions dahi handi 2025 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.