• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress shweta tiwari in maroon embroidered saree and jewelry look spl

Photos: “तुम हुस्न परी तुम जाने जहाँ….”; श्वेता तिवारीला साडीमध्ये पाहून चाहते घायाळ, कमेंट्सचा वर्षाव

Shweta Tiwari in maroon embroidered saree : टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Updated: September 13, 2025 16:22 IST
Follow Us
  • Shweta tiwari in red saree
    1/9

    अभिनेत्री श्वेता तिवारी चित्रपट आणि मालिकांसह तिच्या लूकमुळे खूप चर्चेत असते.

  • 2/9

    एकापेक्षा एक सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवण्याची एकही संधी ती सोडत नाही.

  • 3/9

    श्वेता तिवारीची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहतेही तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट्सची आतुरतेने वाट पाहत असतात.

  • 4/9

    नुकतेच तिने लाल मरुन कलरची साडी परिधान केलेले नवे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

  • 5/9

    या फोटोंमध्ये तिने खूप आकर्षक ज्वेलरी परिधान केली आहे, विशेषतः तिचा नेकलेस.

  • 6/9

    तिच्या या लूकवर चाहते नेहमीप्रमाणेच घायाळ झाले आहेत आणि विविध कमेंट्स करत आहेत. श्वेता तिवारी ४२ वर्षांची आहे, तसेच तिला एक मुलगा व २२ वर्षांची मुलगीही आहे, ती म्हणजे अभिनेत्री पलक तिवारी.

  • 7/9

    त्यामुळे एक चाहता म्हणाला, तू कधी म्हातारी होणार आहेस की नाही? तर दुसरा म्हणाला की “तुम हुस्न परी तुम जाने जहाँ, तुम सबसे हँसी, तुम सबसे जवाँ”.

  • 8/9

    हजारो कमेंट्स करत चाहते तिच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

  • 9/9

    (सर्व फोटो साभार- श्वेता तिवारी इन्स्टाग्राम)

    हेही पाहा- अबब…शाहरुख खान, रजनीकांतच्या ‘या’ गाण्यांवर चित्रपट निर्मात्यांनी खर्च केले होते तब्बल इतके कोटी; आकडे वाचून थक्क व्हाल…

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsश्वेता तिवारीShweta Tiwari

Web Title: Bollywood actress shweta tiwari in maroon embroidered saree and jewelry look spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.