-
कतरिना कैफ व विकी कौशल आई-बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
-
लग्नानंतर चार वर्षांनी विकी व कतरिना चिमुकल्या सदस्याचं स्वागत करणार असं म्हटलं जातंय.
-
विकी व कतरिनाने अद्याप गुड न्यूज शेअर केलेली नाही.
-
विकी व कतरिना ४ वर्षांपासून सुखाने संसार करतायत.
-
पण विकी कौशल कतरिनापेक्षा वयाने लहान आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
-
होय. विकी बायको कतरिनापेक्षा ५ वर्षांनी लहान आहे.
-
१६ जुलै १९८३ रोजी जन्मलेली कतरिना कैफ ४२ वर्षांची आहे.
-
तर, १६ मे १९८८ रोजी जन्मलेला विकी कौशल ३७ वर्षांचा आहे.
-
दोघांच्या वयात पाच वर्षांचे अंतर आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)
विकी कौशल पत्नी कतरिनापेक्षा ‘इतक्या’ वर्षांनी आहे लहान, अभिनेत्री ४२ वर्षांची, तर तो…
Katrina Kaif Vicky Kaushal Age Gap : विकी कौशल व कतरिना कैफ यांच्या वयातील अंतर किती? वाचा…
Web Title: Katrina kaif vicky kaushal age gap vicky 5 years younger than wife katrina kaif hrc