• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shardiya navratri 2025 day 1 white colour marathi actress saree look festival photos sdn

Shardiya Navratri 2025 Day 1: पाहा मराठी अभिनेत्रींचा पांढऱ्या साडीतील लूक

शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते.

Updated: September 22, 2025 13:29 IST
Follow Us
  • Marathi Actress White Saree Look Navratri 2025
    1/10

    आज (सोमवार, २२ सप्टेंबर) शारदीय नवरात्र उत्सवातील पहिला दिवस आहे. यंदाची नवरात्री नऊ दिवसांची नसून, १० दिवसांची असून, अकराव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाणार आहे.

  • 2/10

    शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची (Maa Shailputri Pooja) पूजा केली जाते.

  • 3/10

    आजचा रंग आहे पांढरा. हा रंग (White Colour Meaning) निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो.

  • 4/10

    मराठी अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने (Bhagyashree Milind) पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

  • 5/10

    अभिनेत्री व निर्माती श्वेता शिंदे (Shweta Shinde) म्हणाली… ‘घटस्थापना आणि शारदीय नवरात्री तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती घेऊन येवो हीच सदिच्छा..! घटस्थापनेच्या मंगलपर्वाच्या हार्दिक शुभेच्छा…’

  • 6/10

    अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashvini Mahangade) भारताच्या स्वरकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांच्या लूकमधील फोटो शेअर केला आहे.

  • 7/10

    अभिनेत्री रुपाली भोसलेने (Rupali Bhosle) चाहत्यांना शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 8/10

    अभिनेत्री वैदेही परशुरामीने (Vaidehi Parshurami) पांढऱ्या ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : अमृता देशमुख व प्रसाद जवादेचा झी मराठी अवॉर्ड्स २०२५च्या नॉमिनेशन पार्टीसाठी खास लूक)

TOPICS
नवरात्रNavratraनवरात्री २०२५Navratri २०२५मनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Shardiya navratri 2025 day 1 white colour marathi actress saree look festival photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.