-
सई ताम्हणकरने इंडोनेशियातले काही फोटो शेअर केले आहेत.
-
सई या फोटोंमध्ये अतिशय आनंदी पाहायला मिळतेय.
-
यावेळी हा मिरर सेल्फी तिने क्लिक केला.
-
दरम्यान, सईबरोबर या फोटोंमध्ये इतरही सहकाही दिसत आहेत.
-
तिचे हे फोटो सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेत आले आहेत.
-
सईच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास तिचे ‘अग्नी’, ‘ग्राऊंड झिरो’ हे हिंदी चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाले आहेत.
-
तिचा गुलकंद हा मराठी सिनेमाही गाजला. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्येही ती परिक्षक म्हणून काम करते.
-
सर्व फोटो साभार- सई ताम्हणकर इन्स्टाग्राम
Photos : सई ताम्हणकर ‘या’ देशात करतेय सफर, व्हेकेशन फोटो नेटकऱ्यांच्या चर्चेत
सई ताम्हणकरने शेअर केलेले नवे फोटो पाहिले का?
Web Title: Marathi actres sai tamhankar indonesia vacation photoshoot goes viral on social media spl