• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • H-1B Visa
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress mouni roy blue dress hot look dubai vacation photoshoot spl

Photos: दुबईचं वाळवंट अन्… निळ्या ड्रेसमध्ये मौनी रॉयचा हॉट लूक, फोटो व्हायरल…

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या दुबई सफरीचा आनंद घेत आहे. तिने तिचे नवे फोटो शेअर केलेत.

September 22, 2025 17:35 IST
Follow Us
  • mouni roy hot blue dress dubai vacation look
    1/9

    अभिनेत्री मौनी राय तिच्या हॉट अन् बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चाहत्यांच्या लक्षात राहते.

  • 2/9

    आता तिने नवे फोटो पोस्ट केले आहेत. जे तिच्या दुबई व्हेकेशनमधले आहेत.

  • 3/9

    यावेळी मौनीने निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

  • 4/9

    मौनी या व्हेकेशनचा मनमुराद आनंद लुटताना या फोटोंमध्ये पाहायला मिळते आहे.

  • 5/9

    यावेळी मौनीने दुबईच्या वाळवंटात बसत फोटो काढले आहेत.

  • 6/9

    तिच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास ऑगस्टमध्ये तिची ‘सलाकार’ ही वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे.

  • 7/9

    दरम्यान, मौनीने हा फोटो रात्री क्लिक केला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो साभार- मौनी रॉय इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- Photos : सई ताम्हणकर ‘या’ देशात करतेय सफर, व्हेकेशन फोटो नेटकऱ्यांच्या चर्चेत

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमौनी रॉयMouni Roy

Web Title: Bollywood actress mouni roy blue dress hot look dubai vacation photoshoot spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.