-
जान्हवी कपूरने तिचा नवा लूक चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
-
जान्हवीने श्रीदेवी यांची म्हणजेच तिच्या आईची साडी परिधान केली आहे.
-
तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने हा लूक केलाय.
-
या लूकमध्ये जान्हवी अतिशय सुंदर दिसत आहे. तिची ज्वेलरीही तिल अप्रतिम लूक देत आहे.
-
तिच्या या लूकला पाहून चाहत्यांनीही अभिनेत्री श्रीदेवी यांची आठवण काढली आहे.
-
दरम्यान, जान्हवीच्या आगामी चित्रपटाचं नाव होम बाऊंड आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता.
-
हा चित्रपट २०२६ मधल्या ऑस्करसाठी भारताकडून अधिकृतरित्या पाठवण्यात आला आहे.
-
दरम्यान, होम बाऊंड हा चित्रपट २६ सप्टेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.
-
या चित्रपटात ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
-
‘तू आईसारखीच दिसतेय’, ‘खूप सुंदर’, ‘अप्रतिम’, अशा कमेंट्स जान्हवीच्या या फोटोशूटवर चाहते करत आहेत.
( सर्व फोटो साभार जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)
Photos: “तू आईसारखीच दिसतेय…”; ‘होमबाऊंड’च्या प्रमोशनसाठी जान्हवी कपूरचा खास शृंगार, नेसली श्रीदेवी यांची निळी साडी!
जान्हवी कपूरने शेअर केलेला नवा लूक सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
Web Title: Janhvi kapoor beautifull saree look homebound movie promotion netizens remember sridevi spl