• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress tejaswini lonari navratri second day red dress look photshoot viral svk

Photos : ‘लाल रंग म्हणजे शक्ती, जिद्द आणि उत्सव’ म्हणत तेजस्विनी लोणारीने शेअर केला देखणा लूक

Marathi actress tejaswini lonari : नवरात्रीसाठी लाल रंगातील तेजस्विनीचा लूक सोशल मीडियावर व्हायरल

September 23, 2025 15:54 IST
Follow Us
  • Marathi actress tejaswini lonari navratri second day
    1/9

    अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा खास लूक चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

  • 2/9

    पारंपरिक लाल रंगाच्या पोशाखात ती अतिशय आकर्षक आणि देखणी दिसत आहे.

  • 3/9

    लाल रंगाच्या ड्रेसवर सुंदर भरतकामाचे नक्षीकाम केले आहे ते तिच्या लूकला अधिक खुलवत आहे.

  • 4/9

    ऑक्साईड ज्वेलरी, खुले केस व हलकासा मेकअप तिच्या लूकला उठाव देतो.

  • 5/9

    या लूकसोबत तेजस्विनीने दिलेली कॅप्शन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

  • 6/9

    ती म्हणते “Red isn’t just a colour… it’s शक्ती, it’s जिद्द, it’s उत्सव”.

  • 7/9

    नवरात्रीच्या निमित्ताने लाल रंगाचे महत्त्व सांगत तिने देवीची शक्ती आणि उत्सव साजरा करण्याचा संदेश दिला आहे.

  • 8/9

    “Navratri Day 2 celebrating the spirit of Devi” असे लिहीत तिने देवीच्या उत्सवातला हा खास दिवस अधोरेखित केला आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य :तेजस्विनी लोणारी/इन्स्टाग्राम)

TOPICS
नवरात्री २०२५Navratri २०२५मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress tejaswini lonari navratri second day red dress look photshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.