-
मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे नेहमी चर्चेत राहते.
-
कधी तिच्या फिटनेसमुळे, कधी यूट्यूब चॅनेलमुळे तर कधी फोटोशूटमुळे.
-
अभिनेत्रीने अनेक मराठी मालिका, चित्रपटांतून मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तिचा अंकुश चौधरीबरोबरचा ‘यंदा कर्तव्य आहे’ हा चित्रपट खूप गाजला.
-
स्मिता साडी परिधान केल्यावर खूप छान दिसते असे तिचे चाहते कमेंट करत असतात.
-
दरम्यान, स्मिताने आता नवरात्रीविषेश लूक केला आहे.
-
यावेळी तिने सुंदर निळी साडी परिधान केली आहे, ज्यात ती अप्रतिम दिसते आहे.
-
या साडीवर स्मिताने सुंदर दागिने परिधान केले आहेत. दरम्यान, आज शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस आहे व आजचा निळा रंग आहे. त्यानिमित्ताने अनेक अभिनेत्री निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत आहेत.
-
सर्व फोटो साभार- स्मिता शेवाळे इन्स्टाग्राम
Navratri 2025 Day 3: ‘यंदा कर्तव्य आहे’ फेम स्मिता शेवाळेचा निळ्या साडीतला देखणा अंदाज, फोटोंनी वेधलं लक्ष
मराठमोळी अभिनेत्री स्मिता शेवाळे तिच्या अप्रतिम सौंदर्याने चाहत्यांना भूरळ घालत असते…
Web Title: Yanda kartavya aahe fame smita shewale blue saree look navratri day 3 photoshoot goes viral spl