-
Shardiya Navratri 2025 Day 4: शारदीय नवरात्रौत्सवाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून सगळीकडे उत्सवी वातावरण पसरले आहे.
-
आज नवरात्रौत्सवातील चौथा दिवस आहे. यादिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते.
-
आजचा रंग आहे पिवळा. हा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो.
-
मराठी अभिनेत्री व दिग्दर्शिका क्रांती रेडकरने (Kranti Redkar) शारदीय नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी क्रांतीने पिवळ्या रंगाची इरकल साडी (Yellow Irkal Saree Look) नेसली आहे.
-
क्रांतीने नेसलेली ही पिवळी इरकल साडी ‘K2FashionCloset’ या ब्रॅण्डसाठीची असून केतकी शाहने (Ketaki Shah) डिझाईन केली आहे.
-
क्रांती अनेक रील व्हिडीओ आणि किस्से इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : क्रांती रेडकर/इन्स्टाग्राम)
Photos: शारदीय नवरात्रीनिमित्त क्रांती रेडकरचं पिवळ्या इरकल साडीत फोटोशूट
आज नवरात्रौत्सवातील चौथा दिवस आहे. यादिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते.
Web Title: Shardiya navratri 2025 day 4 actress kranti redkar yellow irkal saree look sdn