• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • Subscribe at Rs 699
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress prajakta mali red sharara dress look diwali 2025 photoshoot viral sdn

Photos: प्राजक्ता माळीच्या लाल शरारा ड्रेसमधील लूकची इन्स्टाग्रामवर चर्चा

प्राजक्ताने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केले होते.

Updated: October 27, 2025 16:46 IST
Follow Us
  • Prajakta Mali Red Sharara Dress
    1/9

    मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali) नव्या लूकची सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.

  • 2/9

    प्राजक्ताने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट (Diwali 2025 Photoshoot) केले होते.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी प्राजक्ताने लाल रंगाचा डिझायनर शरारा ड्रेस (Red Sharara Dress) परिधान केला होता.

  • 4/9

    लाल शरारा ड्रेसमधील लूकवर प्राजक्ताने हिऱ्यांचे कानातले (Diamond Earrings) परिधान केले होते.

  • 5/9

    प्राजक्ताने या फोटोशूटला ‘तेरे बिन नै लगता दिल मेरा…’ हे गाणं लावले आहे.

  • 6/9

    ११ ऑक्टोबर रोजी प्राजक्ताच्या ‘फुलवंती’ (Phullwanti Movie) चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले.

  • 7/9

    प्राजक्ता सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाची निवेदिका आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : पिवळ्या डिझायनर साडीत योगिता चव्हाणचा ग्लॅमरस अंदाज; नेटकरी म्हणाले…)

TOPICS
प्राजक्ता माळीPrajakta MaliमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress prajakta mali red sharara dress look diwali 2025 photoshoot viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.