• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganeshotsav 2024 sharvari wagh celebrates ganeshotsav in village check out the photos of the actress in a traditional look arg

Ganeshotsav 2024: बॉलीवूड अभिनेत्री शर्वरी वाघने गावी साजरी केला गणेशोत्सव; पाहा पारंपरिक लूकमधील व्हायरल फोटो

Ganeshotsav 2024: सध्या अभिनेत्री आपल्या गावी गणेशोत्सव साजरी करत आहे, यानिमित्त शर्वरीने पारंपरिक लूकमध्ये सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत.

September 8, 2024 19:35 IST
Follow Us
  • Sharvari-wagh-celebrates-Ganeshotsav-in-village
    1/9

    शर्वरी वाघ सध्या बॉलीवूडमधील सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. नुकतेच अभिनेत्रीने मुंज्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

  • 2/9

    शर्वरी अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांसोबत खास फोटो शेअर करते.

  • 3/9

    सध्या अभिनेत्री आपल्या गावी गणेशोत्सव साजरी करत आहे, यानिमित्त शर्वरीने पारंपरिक लूकमध्ये सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    या पारंपरिक लूकमध्ये शर्वरीने जांबळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

  • 5/9

    शर्वरीने तिच्या आई आणि धाकट्या बहिणीबरोबरचेही फोटो शेअर केले.

  • 6/9

    शर्वरीने गणपती बाप्पाच्या छोट्या मूर्तीचेही फोटो शेअर केले.

  • 7/9

    चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या सुंदर लूकचे कौतुक केले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो: शर्वरी वाघ/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हे ही पाहा Ganeshotsav 2024: ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेने बाप्पाकडे केली ‘ही’ प्रार्थना, म्हणाली….)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ganeshotsav 2024 sharvari wagh celebrates ganeshotsav in village check out the photos of the actress in a traditional look arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.