• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. uddhav thackeray first visit raj thackray shivtirth for ganpati darshan ganesh chaturthi 2025 spl

‘शिवतीर्थ’वर ‘असा’ रंगला ठाकरे बंधूंच्या तिसऱ्या भेटीचा सोहळा; गणपतीनिमित्त राज-उद्धव सहकुटुंब एकत्र, फोटो पाहिलेत का?

Ganesh Chaturthi 2025: गणेशात्सवाची धूम सुरू झाली असताना, राज्यातही एक मोठी घडामोड घडली आहे, ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे.

Updated: August 27, 2025 22:19 IST
Follow Us
  • Uddhav Thackeray first visit raj thackray shivtirth for Ganpati darshan ganesh Chaturthi 2025
    1/9

    सध्या देशासह राज्यामध्ये गणेश चतुर्थीची धूम पाहायला मिळते आहे. अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या घरीही यावेळी बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहाने केलं जात आहे.

  • 2/9

    त्याचवेळी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या घरातल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी दाखल झाले.

  • 3/9

    मुंबईतल्या मराठी मेळाव्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही तिसरी भेट आहे.

  • 4/9

    महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्यामुळे युतीची शक्यता वाढली असल्याची चर्चा जोर धरत आहे.

  • 5/9

    दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरेंनी मातोश्रीवर अचानक दाखल होतं त्यांच्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

  • 6/9

    दरम्यान, यावेळी दोन्ही बंधू पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या अंदाजात पाहायला मिळाले.

  • 7/9

    दोघांनीही बाप्पाबरोबर फोटोशूट केलं आणि सोशल मीडियावरही शेअर केलं आहे.

  • 8/9

    दरम्यान, ठाकरे बंधूंच्या पुन्हा एकत्र येण्याने सेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

  • 9/9

    राज ठाकरेंच्या शिवतीर्थमधला गणपती (सर्व फोटो शिवसेनाUBT/ सोशल मीडिया) हेही पाहा- Photos : लोकप्रिय मराठी अभिनेत्रींच्या घरचे बाप्पा; ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत दाखवली गणरायाची झलक

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayगणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मनसेMNSमराठी बातम्याMarathi Newsराज ठाकरेRaj Thackerayशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)Shivsena UBT

Web Title: Uddhav thackeray first visit raj thackray shivtirth for ganpati darshan ganesh chaturthi 2025 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.