• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. marathi actress neha khan shared home ganpati photos read netizens reactions spl

Ganeshotsav 2025: “हे आहेत आमचे महाराष्ट्रातील मराठी मुसलमान”; नेहा खानच्या घरातील गणपती पाहिला का? नेटकऱ्यांच्या कमेंट्सनी वेधलं लक्ष

Ganeshotsav 2025: देवमाणूस, शिकारी या मराठी कलाकृतींमध्ये अभिनेय केलेल्या नेहाने तिच्या घरातल्या बाप्पाची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

Updated: September 4, 2025 18:17 IST
Follow Us
  • neha khan western look hot photoshoot
    1/9

    अभिनेत्री नेहा खान सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहते. तिने अनेक मराठी, हिंदी सिनेमे व मालिकांमध्ये काम केलेले आहे.

  • 2/9

    तिने केलेलं विविध फोटोशूट्स नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात.

  • 3/9

    दरम्यान, नेहाने नवे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 4/9

    यंदा नेहाच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे.

  • 5/9

    नेहाने बाप्पाची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

  • 6/9

    नेहाने यावेळी तिच्या पाळीव श्वानांचे फोटोही पोस्ट केले आहेत.

  • 7/9

    दरम्या, नेहाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी खास कमेंटक्स केल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया, ‘हे आहेत आमचे महाराष्ट्रातील मराठी मुसलमान’ जय गणेश, अशा कमेंट्स तिच्या या फोटोंवर पाहायला मिळत आहेत.

  • 8/9

    (सर्व फोटो साभार- नेहा खान इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- Ganeshotsav 2025: राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर; सपत्नीक घेतलं बाप्पाचं दर्शन, पाहा Photos

TOPICS
गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress neha khan shared home ganpati photos read netizens reactions spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.