Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. sweet corn side effects in monsoon know side effects of eating road side corn pdb

रिमझिम पावसात, गरम स्वीट कॉर्न खाण्याचा आनंद घेताय का? संशोधनातील ‘ही’ माहिती वाचून बसेल धक्का

Sweet Corn Side Effects in Monsoon: पावसाळ्यात कॉर्न खाण्याचा आनंद वेगळाच असतो. तुम्हीही पावसाळ्यात स्वीटकॉर्न खाण्याचा आनंद घेताय का..? ही संशोधनातून उघडकीस आलेली माहिती आधी वाचा…

Updated: July 20, 2023 09:29 IST
Follow Us
  • पावसाचा हंगाम सुरु झाला आहे. धो-धो कोसळणाऱ्या पावसात लिंबू-मीठ लावून भाजलेली कणसं (स्वीटकॉर्न) खाणं, हा अनेकांच्या आवडतीचा कार्यक्रम असतो.
    1/12

    पावसाचा हंगाम सुरु झाला आहे. धो-धो कोसळणाऱ्या पावसात लिंबू-मीठ लावून भाजलेली कणसं (स्वीटकॉर्न) खाणं, हा अनेकांच्या आवडतीचा कार्यक्रम असतो.

  • 2/12

    तुम्ही बाहेर फिरायला गेलात तर रस्त्याच्या कडेला, तापलेल्या निखाऱ्यांवर भाजलेल्या कणसाचा वास लोकांना त्याकडे आकर्षित करतो.

  • 3/12

    Sweet Corns खाणं जितके आरोग्यासाठी चांगले आहे, पण तितकेच धोकादायकही आहेत, हे तुम्हाला माहितेय का?

  • 4/12

    कॉर्नचे जास्त सेवन शरीरावर अधिक वाईट परिणाम करते. तुम्ही जर जास्त प्रमाणात स्वीटकॉर्न खात असाल तर पचनक्रियेवर याचा परिणाम होतो. 

  • 5/12

    रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या कॉर्नवर माश्या दिवसभर बसतात. या माश्या कॉर्नमध्ये बसण्यासोबतच त्यात अनेक जीवाणू आणि जंतू सोडतात. अशा कॉर्नचे सेवन केल्याने तुम्ही गंभीर आजारांना बळी पडू शकता.

  • 6/12

    रस्त्याच्या कडेला आढळणारे कॉर्न दिवसभर मोकळ्या हवेत ठेवतात आणि सर्व प्रकारच्या वायु प्रदूषकांच्या संपर्कात असतात. त्यामुळे हवेसोबत येणारे कण मक्यासोबत तुमच्या शरीरात जाऊन तुम्हाला आजारी बनवू शकतात.

  • 7/12

    कॉर्नचे जास्त सेवन केल्याने ब्लड शुगर वाढण्यापासून पोटात बद्धकोष्ठता आणि ब्लोटिंगची समस्या होऊ शकते.

  • 8/12

    कॉर्नवर अनेक विक्रेते खराब झालेले किंवा टाकून दिलेले लिंबू वापर करतात
    ज्यामुळे तुमचे आरोग्य बिघडण्याची भीती असते.

  • 9/12

    कॉर्नमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असून ब्लड शुगरची वाढ होण्यास यामुळे गती मिळते, त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी हे खाणं टाळलं पाहिजे. 

  • 10/12

    एका संशोधनानुसार कॉर्नने अपचन झाल्याने वजन अधिक वाढते. याच्या अधिक सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्याही निर्माण होऊ शकते.

  • 11/12

    त्यामुळे पावसाळ्यात स्वीटकॉर्नचे सेवन करताना जरा सांभाळूनच. तसेच रस्त्याच्या कडेला मिळणारे कॉर्न खाणं सहसा टाळलचं पाहिजे.

  • 12/12

    (फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र )

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी फूडHealthy Foodहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Sweet corn side effects in monsoon know side effects of eating road side corn pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.