• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. oral sex is now the leading risk factor for throat cancer a recent study uk and us claims pdb

Oral Sex: ओरल सेक्सने घशाचा कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा ‘हा’ दावा खरं आहे का? म्हणाले, “तोंडावाटे…”

Oral Sex and Throat Cancer: घशाचा कर्करोग धूम्रपान आणि मद्यपानामुळे होत असल्याचे आपण ऐकलं असेलचं, पण का, Oral Sex मुळे घशाचा कॅन्सर उद्भवू शकतो काय? तज्ज्ञांनी कोणता इशारा दिला…जाणून घेऊया…

July 24, 2023 09:06 IST
Follow Us
  • घशाचा कर्करोग धूम्रपान आणि मद्यपानामुळे होत असल्याचे आपण ऐकलं असेलचं, पण का, Oral Sex मुळे घशाचा कॅन्सर उद्भवू शकतो काय? तज्ज्ञांनी कोणता इशारा दिला.., चला तर जाणून घेऊया...
    1/15

    घशाचा कर्करोग होण्यासाठी धूम्रपान किंवा मद्यपान कारणीभूत असतं, असं आजपर्यंत आपल्याला कानावर ऐकू आलयं.

  • 2/15

    पण आता नुकतीच एका संशोधनातून विचित्र बाब समोर आली आहे.

  • 3/15

    तोंडावाटे केलेला सेक्स आणि घशाचा कर्करोग होण्याचा स्पष्ट असा संबंध असल्याचं, या संशोधनात सांगण्यात आलंय.

  • 4/15

    ओरल सेक्स आजकाल तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. ओरल सेक्स करताना लैंगिक संक्रमित संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.

  • 5/15

    यूके आणि यूएसमधील एका अभ्यासात असुरक्षित ओरल सेक्स हा घशाच्या कर्करोगासाठी धोकादायक ठरत असल्याचा दावा करण्यात आलायं.

  • 6/15

    ओरल सेक्समुळे घशाच्या मागच्या बाजूला कॅन्सर होऊ शकतो. या प्रकारच्या कॅन्सरला ओरोफॅरेजियल कॅन्सर (oropharyngeal Cancer) असं म्हणतात. अन्प्रोटेक्टेट ओरल सेक्समुळे हा त्रास होऊ शकतो.

  • 7/15

    संशोधनानुसार,ओरल सेक्समुळे थेट घशाचा कॅन्सर होत नाही, पण तो Human Papillomavirus (HPV) पसरवू शकतो.

  • 8/15

    एचपीव्हीमुळे पेशींमध्ये कॅन्सररोगापूर्वीचे बदल होऊ शकतात, ज्यामुळे नंतर घशाचा कॅन्सर होऊ शकतो.

  • 9/15

    अलिकडच्या वर्षांत HPV विषाणूमुळे घशाच्या कर्करोगाच्या संख्येत वाढ झाली आहे. घशाचा कर्करोग तोंडावाटे संभोगातून प्रसारित होतो.

  • 10/15

    कित्येक लैंगिक आजारांचा प्रार्दुभाव होण्यामागे बहुतांश वेळा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. या व्हायरसमुळे घशाचा कॅन्सर होण्याची अधिक भीती असते.

  • 11/15

    जे एकापेक्षा अधिक लोकांसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करतात, त्यांना घशाचा कॅन्सर होण्याची भीती अधिक असते. त्यामुळे एकपेक्षा अधिक लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवू नये.

  • 12/15

    ओरल सेक्सदरम्यान एचआयव्ही किंवा लैंगिक आजारांची लागण होण्याची भीती असते. या आजारांच्या विषाणूंचा फैलाव शरीरावर झालेली दुखापत, जखमा किंवा फोड यांच्या माध्यमातूनही होऊ शकतो.

  • 13/15

    जीभ आणि टॉन्सिलशी संबंधित कोणतेही आजार उद्भवल्यास डॉक्टरांकडे जावे. शरीरात काही त्रासदायक बदल जाणवल्यास तातडीनं वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

  • 14/15

    (हे ही वाचा : मासिक पाळीच्या ‘त्या’ ४ दिवसात सेक्स केल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता आहे का? तज्ज्ञांनी काय सांगितलं, जाणून घ्या )

  • 15/15

    (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा) (फोटो सौजन्य: freepik\संग्रहित छायाचित्र)

TOPICS
हेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Oral sex is now the leading risk factor for throat cancer a recent study uk and us claims pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.