• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. which is the fruit that turns poison when kept in the fridge which harm our body pdb

‘हे’ फळ फ्रिजमध्ये चिरुन ठेवल्यास बनतं विष? तज्ज्ञ सांगतात, “आरोग्यावर गंभीर…”

‘हा’ फळ फ्रिजमध्ये ठेवून खाल्ल्यास ते आरोग्यासाठी विषारीही ठरु शकतं.

Updated: July 31, 2023 11:10 IST
Follow Us
  • आपण फ्रीजमध्ये अनेक गोष्टी ठेवतो. अपल्याला असं वाटतं की, फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ ठेवल्यास ते चांगले राहतात. 
    1/12

    आपण फ्रीजमध्ये अनेक गोष्टी ठेवतो. अपल्याला असं वाटतं की, फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ ठेवल्यास ते चांगले राहतात. 

  • 2/12

    फळे आणि भाज्या बर्‍याच काळासाठी फक्त फ्रीजमध्ये ठेवल्या जाऊ शकतात.

  • 3/12

    अन्नाची नासाडी टाळण्यासाठी फ्रीज हा एक वरदान म्हणून सिद्ध होतो. 

  • 4/12

    फ्रीज ही तंत्रज्ञानाच्या प्रगतीमधील एक मोठी उत्क्रांती मानली जाऊ शकते. यामध्ये आपण अन्न आणि पेय दीर्घकाळापर्यंत ताजे ठेवू शकतो.

  • 5/12

    फळे आणि भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्याने ताजी राहतात. तसेच खराब होण्याची शक्यता कमी असते.

  • 6/12

    भाज्या आणि फळांसोबतच काही लोक ब्रेड, दूध यांसारख्या वस्तूही फ्रीजमध्ये ठेवतात. ताजेपणा कायम राहावा म्हणून हे केले जाते. 

  • 7/12

    पण तुम्हाला माहित आहे का की काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांचा ताजेपणा संपतो आणि चवही खराब होते.

  • 8/12

    असे पदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यासाठी असे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे कधीही टाळावे.

  • 9/12

    आणखी एक असही फळ आहे, जे फ्रीजमध्ये ठेवल्याने विष बनू शकतो, ते फळ कोणतं आहे, तुम्हाला माहितेय का?

  • 10/12

    टरबूज हे एकमेव फळ आहे जे फ्रीजमध्ये ठेवल्यास विष बनते, अशी माहिती आहे.

  • 11/12

    टरबूज कापून फ्रीजमध्ये ठेवल्यास अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो. वास्तविक, कापलेल्या टरबूजमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात. हे आरोग्यासाठी हानिकारक आहेत. म्हणूनच चुकूनही टरबूज फ्रीजमध्ये ठेवू नये.

  • 12/12

    (हे ही वाचा : ‘या’ आजारांमध्ये तूपाचे सेवन ठरते विषासमान; कोणी खाऊ नये अजिबात तूप? वाचा, काय सांगतात तज्ज्ञ…)  (फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र)

TOPICS
किचन टिप्सKitchen Tipsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी फूडHealthy Foodहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Which is the fruit that turns poison when kept in the fridge which harm our body pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.