• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. natural ingrediants facemasks for glowing skin in 15 days health tips pyd

Facemasks For Glowing Skin: त्वचा चमकवण्याचे नैसर्गिक उपाय शोधताय? कच्च्या दुधासह हे फेस मास्क वापरून त्वचा उजळून निघेल

Natural Ingrediants Facesmasks For Glowing And Bright Skin: या फेस मास्कचा वापर करून पाहा आणि अनुभवा मुलायम व उजळ त्वचा

January 31, 2025 16:54 IST
Follow Us
  • Natural Ingrediants Facemasks for glowing skin in 15 days
    1/9

    आता त्वचेवर ग्लो आणण्यासाठी खिसा तपासण्याची गरज नाही.

  • 2/9

    या नैसर्गिक फेस मास्कने तुमची त्वचा राहील उजळ आणि मिळेल नैसर्गिक ग्लो.

  • 3/9

    त्यासाठी कच्च्या दुधात मध मिसळून हा फेस मास्क किमान १५ दिवसांसाठी नियमितपणे चेहऱ्यावर लावायला हवा. त्यामुळे तुची त्वचा उजळून निघेल.

  • 4/9

    या फेस पॅकच्या वापरामुळे त्वचेवरील धूळ, माती यांसारख्या अशुद्ध घटकांना बाहेर काढून तेजस्वी आणि निखळ त्वचा मिळण्यास मदत होते.

  • 5/9

    कच्च्या दुधासह बेसन १५ दिवसांसाठी मिसळून पातळ पेस्ट बनवा. हा फेस पॅक किमान १५ दिवस चेहऱ्यावर लावणे फायदेशीर ठरेल.

  • 6/9

    त्यामुळे त्वचेवरील ब्लॅकहेड्स आणि डार्क स्पॉट्स कमी होण्यास मदत मिळते आणि त्वचा उजळून निघते.

  • 7/9

    त्याचबरोबर या फेस पॅकमुळे त्वचेचा ओलावा कायम राहतो आणि त्वचा मुलायम होते. या पदार्थांचा वापर नियमितपणे केल्यास त्वचा निरोगी आणि तेजस्वी राहते.

  • 8/9

    तसेच या फेस पॅकची त्वचेवरील अनावश्यक केस काढण्यासही मदत होते.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : पेक्सएल्स)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Natural ingrediants facemasks for glowing skin in 15 days health tips pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.