• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do you know 6 delicious foods with historical backgrounds find out in marathi news gkt

Food : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले ६ स्वादिष्ट खाद्यपदार्थ तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या!

Food : अन्न हे फक्त चवीबद्दल नसतं तर त्यालाही एक इतिहास असतो, संस्कृतीचं प्रतिबिंबही असतं. याच पार्श्वभूमीवर ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले ६ स्वादिष्ट खाद्यपदार्थ तुम्हाला माहिती आहेत का?

September 23, 2025 16:48 IST
Follow Us
  • historical backgrounds Food
    1/7

    अन्न हे फक्त चवीबद्दल नसतं तर त्यालाही एक इतिहास असतो, संस्कृतीचं प्रतिबिंबही असतं. जगातील काही पदार्थ राजेशाही स्वयंपाकघरातून, युद्धाच्या काळातील टंचाईतून किंवा अपघाती शोधातून जन्माला आले आहेत. आता असे पदार्थ कोणते? याची माहिती जाणून घेऊयात. (Source: Photo by Unsplash)

  • 2/7

    बीफ वेलिंग्टन (इंग्लंड) : नेपोलियनचा पराभव करणाऱ्या ड्यूक ऑफ वेलिंग्टनच्या नावावरून या डिशचं नाव ठेवण्यात आलं आहे असं म्हटलं जातं. यात बीफ टेंडरलॉइन, मशरूम डक्सेल्स आणि पफ पेस्ट्री एकत्र केलं जातं. जे ब्रिटिश पाककृतीमध्ये भौतिक सुखसोयींचा उपभोग घेण्यासाठी केला जातो. (Source: Photo by Unsplash)

  • 3/7

    बिर्याणी (भारत) : बिर्याणीची उत्पत्ती मुघल काळापासून झाली, जेव्हा पर्शियन पिलाफ तंत्र भारतीय मसाल्यांमध्ये मिसळलं गेलं. ते सैनिकांसाठी शिजवलं जात असे. कारण ते एकाच भांड्यात बनवलं जायचं. त्यामुळे पोषण आणि चव दोन्ही मिळत असे. आज, हैदराबादी आणि लखनवी बिर्याणी सारख्या प्रादेशिक पाककृतींचा खजिना आहेत. (Source: Photo by Unsplash)

  • 4/7

    सीझर सॅलड (मेक्सिको): इटालियन नाव असूनही सीझर सॅलड १९२० च्या दशकात मेक्सिकोतील तिजुआना येथे शेफ सीझर कार्डिनी यांनी तयार केलं होतं.

  • 5/7

    क्रोइसंट-फ्रेंच पेस्ट्री (ऑस्ट्रिया ते फ्रान्स): क्रोइसंटची उत्पत्ती ऑस्ट्रियन किपफर्ल म्हणून झाली. ती मेरी अँटोइनेटने फ्रान्समध्ये आणली होती. ज्यांना तिच्या मातृभूमीची पेस्ट्री आवडत नव्हती. फ्रेंच बेकर्सनी बटरयुक्त लॅमिनेटेड पीठ वापरून ते परिपूर्ण केलं. ज्यामुळे आयकॉनिक पेस्ट्री तयार झाली.(Source: Photo by Unsplash)

  • 6/7

    पायेला (स्पेन) : स्पेनचा आवडता पदार्थ म्हणून पायेला (तांदळाची डिश) ओळखला जातो. शेतकऱ्यांसाठी एक साधं जेवण म्हणून व्हॅलेन्सियामध्ये उगम पावला. ते शेतात लाकडाच्या शेकोटीवर उपलब्ध साहित्य भात शिजवत असत. कालांतराने ते स्पॅनिश सामुदायिक जेवणाचं प्रतीक बनलं.(Source: Photo by Unsplash)

  • 7/7

    सॅचेरटोर्टे (ऑस्ट्रिया) : हा ऑस्ट्रियातील एक प्रसिद्ध आणि उत्कृष्ट चॉकलेट केक आहे. १८३२ मध्ये १६ वर्षांच्या फ्रांझ सॅचेर याने ऑस्ट्रियाच्या प्रिन्स मेटर्निचसाठी तयार केलेला हा चॉकलेट केक आहे.(Source: Photo by Unsplash)

TOPICS
पौष्टिक अन्नपदार्थNutrition Foodहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefits

Web Title: Do you know 6 delicious foods with historical backgrounds find out in marathi news gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.