• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. prashant kishor answer 12 rapid fire questions in indian express e adda interview pbs

Photos : आवडता राजकीय नेता ते भाजपाचा सर्वात मोठा धोका, प्रशांत किशोर यांनी उत्तर दिलेले १२ रॅपिड फायर प्रश्न, वाचा…

इंडियन एक्स्प्रेसच्या ‘ई-अड्डा’ या कार्यक्रमात शेवटी प्रशांत किशोर यांनी १२ रॅपिड फायर प्रश्नांनाही थेट उत्तर दिली. त्याचा आढावा.

May 10, 2022 22:56 IST
Follow Us
  • भारतातील प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी (१० मे) इंडियन एक्स्प्रेसच्या 'ई-अड्डा' या कार्यक्रमात देशातील राजकीय स्थितीपासून त्यावरील पर्यायांवर स्पष्टपणे आपली मते मांडली.
    1/15

    भारतातील प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी (१० मे) इंडियन एक्स्प्रेसच्या ‘ई-अड्डा’ या कार्यक्रमात देशातील राजकीय स्थितीपासून त्यावरील पर्यायांवर स्पष्टपणे आपली मते मांडली.

  • 2/15

    एक्स्प्रेस समुहाचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका आणि इंडियन एक्स्प्रेसच्या संपादक वंदिता मिश्रा यांनी ही मुलाखत घेतली.

  • 3/15

    या मुलाखतीच्या शेवटी प्रशांत किशोर यांनी १२ रॅपिड फायर प्रश्नांनाही थेट उत्तर दिली. त्याचा आढावा.

  • 4/15

    प्रश्न १. भारतातील सर्वात यशस्वी स्टार्टअप कोण आहे, आप की फ्लिपकार्ट?
    उत्तर – फ्लिपकार्ट

  • 5/15

    प्रश्न २. भाजपासाठी सर्वात मोठा धोका कोण आहे, आप की काँग्रेस?
    उत्तर – कधीही काँग्रेस

  • 6/15

    प्रश्न ३. भाजपाची सर्वात मोठी ताकद काय?
    उत्तर – संघटना

  • 7/15

    प्रश्न ४. भाजपाची सर्वात मोठी उणीव काय?
    उत्तर – मोदींवरील कमालीचं अवलंबित्व

  • 8/15

    प्रश्न ५. राजकारण की धोरण, काय महत्त्वाचं?
    उत्तर – धोरण

  • 9/15

    प्रश्न ६. काँग्रेसची सर्वात मोठी ताकद काय?
    उत्तर – वारसा

  • 10/15

    प्रश्न ७. काँग्रेसची सर्वात मोठी उणीव काय?
    उत्तर – सुस्तपण, उर्जेचा अभाव

  • 11/15

    प्रश्न ८. निवडणुकीतील शक्तीशाली शस्त्र कोणतं, कल्याणकारी योजना/काम की ओळखीचं राजकारण?
    उत्तर – कल्याणकारी काम

  • 12/15

    प्रश्न ९. २०२४ मध्ये भारताचं नेतृत्व करण्यास सर्वाधिक पात्र पक्ष कोणता?
    उत्तर – जनतेला निवडू द्यावं

  • 13/15

    प्रश्न १०. तुम्हाला प्रभावित करणारा राजकीय रणनीतीकार कोणता?
    उत्तर – मला कोणताही राजकीय रणनीतीकार माहिती नाही

  • 14/15

    प्रश्न ११. तुमचा भारतातील सर्वात आवडता राजकीय नेता कोण?
    उत्तर – महात्मा गांधी

  • 15/15

    प्रश्न १२. तुमचा भारतातील सध्या हयात असलेला सर्वात आवडता राजकीय नेता?
    उत्तर – लालकृष्ण आडवाणी. कारण त्यांनी भाजपाला देशपातळीवर पोहचवलं.

TOPICS
आम आदमी पार्टीAAPकाँग्रेसCongressप्रशांत किशोरPrashant Kishorभारतीय जनता पार्टीBJP

Web Title: Prashant kishor answer 12 rapid fire questions in indian express e adda interview pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.