Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. shivsena aditya thackeray and bjp chandrakant patil in kasaba ganpati immersion pune sgy

PHOTOS: पुण्यात विसर्जन मिरवणूक सुरु असतानाच आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटील आले आमने-सामने अन् त्यानंतर…

विसर्जन मिरवणुकीत आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची अनोखी युती

September 9, 2022 16:54 IST
Follow Us
  • Shivsena Aditya Thackeray and BJP Chandrakant Patil
    1/10

    बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वाद विकोपाला गेले असले तरी पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे राजकीय वाद विसरून एकत्र आले.

  • 2/10

    शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुण्यात सर्वात प्रथम दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेत आरती केली.

  • 3/10

    दुसरीकडे भाजपा नेते चंद्रकांत पाटीलदेखील पुण्यात असून यावेळी त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं.

  • 4/10

    दरम्यान पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार होती तेव्हा आदित्य ठाकरे तिथे पोहोचले.

  • 5/10

    यावेळी चंद्रकांत पाटील तिथेच उपस्थित होते.

  • 6/10

    आदित्य ठाकरे गर्दीतून मार्ग काढत पालखीजवळ आले असता, चंद्रकांत पाटील यांनी त्यांना आधी दर्शन घेऊन येण्यास सांगितलं.

  • 7/10

    आदित्य ठाकरे दर्शन घेऊन आले तेव्हा पालखी मार्गस्थ होण्याच्या मार्गावर होती. चंद्रकांत पाटील आणि इतर जण आदित्य ठाकरेंची वाट पाहत थांबले होते.

  • 8/10

    आदित्य ठाकरे दर्शन घेऊन आले तेव्हा पालखी मार्गस्थ होण्याच्या मार्गावर होती. चंद्रकांत पाटील आणि इतर जण आदित्य ठाकरेंची वाट पाहत थांबले होते.

  • 9/10

    दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे एकमेकांशी गप्पा मारतानाही दिसले.

  • 10/10

    यानंतर पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची पालखी या दोघांनी एकत्र उचलली.

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayगणेश विसर्जन २०२५Ganesh Visarjan 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025चंद्रकांत पाटीलChandrakant Patilभारतीय जनता पार्टीBJPशिवसेनाShiv Sena

Web Title: Shivsena aditya thackeray and bjp chandrakant patil in kasaba ganpati immersion pune sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.