• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. bjp attackes congress leader rahul gandhi t shir 41 k bharat jodo yatra ssa

Photos : राहुल गांधीच्या टी-शर्टवरून भाजपाची आगपाखड; जाणून घेऊ त्यांचं कपड्यांचं कलेक्शन

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी घातलेल्या टी-शर्टवरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांचं टी-शर्ट कलेक्शन जाणून घेणार आहोत.

Updated: September 10, 2022 20:00 IST
Follow Us
  • केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेस सक्रिय झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने ‘भारत जोडो यात्रा’ मोहिम सुरू केली आहे.
    1/12

    केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेस सक्रिय झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने ‘भारत जोडो यात्रा’ मोहिम सुरू केली आहे.

  • 2/12

    त्या पदयात्रेचा प्रारंभ राहुल गांधी यांच्या नेतृत्वात बुधवारी ( ७ सप्टेंबर ) कन्याकुमारी येथून झाला. यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी ३५७० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.

  • 3/12

    मात्र, आता यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी परिधान केलेल्या टी-शर्टवरून भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे. तसं पाहिलं तर अनेकवेळ राहुल गांधी टी-शर्टवरती दिसले आहेत. तर, आज आपण राहुल गांधी यांचं टी-शर्ट कलेक्शन पाहणार आहेत.

  • 4/12

    या फोटोत निळ्या टी-शर्टमध्ये राहुल गांधी एका मुलीसोबत सेल्फी घेताना दिसतं आहेत.

  • 5/12

    राहुल गांधी राखाडी टी-शर्ट मध्ये.

  • 6/12

    राहुल गांधी यांच्याजवळ टी-शर्टचे चांगले कलेक्शन आहे.

  • 7/12

    ते अनेकवेळा वेगवेगळे रंगाच्या आणि कंपनीच्या टी-शर्टमध्ये दिसले आहेत.

  • 8/12

    राहुल गांधी काळ्या टी-शर्ट मध्ये.

  • 9/12

    गडद राखाडी रंगाच्या टी-शर्टमध्ये राहुल गांधी.

  • 10/12

    राहुल गांधी यांच्यापशी अनेक पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट आहेत.

  • 11/12

    विदेशी दौऱ्यावरही राहुल गांधी टी-शर्ट घालताना दिसले आहेत.

  • 12/12

    पोलो कंपनीच्या टी-शर्ट मध्ये राहुल गांधी. ( सर्व फोटो साभार, काँग्रेस/ट्विटर )

TOPICS
काँग्रेसCongressनरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Bjp attackes congress leader rahul gandhi t shir 41 k bharat jodo yatra ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.