• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. congress leader rahul gandhi climbs atop 80 feet overhead tank in karnataka during bharat jodo yatra rvs

PHOTO: ८० फूट उंच टाकीवर चढून राहुल गांधींनी फडकावला राष्ट्रध्वज; बेरोजगारी, भाषेवरून साधला भाजपा, आरएसएसवर निशाणा

October 14, 2022 15:13 IST
Follow Us
  • काँग्रेसची 'भारत जोडो' यात्रा सध्या कर्नाटकात आहे. या यात्रेदरम्यान खासदार राहुल गांधी यांनी ८० फूट उंच टाकीवर चढून भारताचा राष्ट्रध्वज फडकावला. (फोटो सौजन्य- इंडियन एक्स्प्रेस)
    1/12

    काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या कर्नाटकात आहे. या यात्रेदरम्यान खासदार राहुल गांधी यांनी ८० फूट उंच टाकीवर चढून भारताचा राष्ट्रध्वज फडकावला. (फोटो सौजन्य- इंडियन एक्स्प्रेस)

  • 2/12

    काँग्रेसच्या माजी अध्यक्षांसह कर्नाटकातील कार्यकर्त्यांनी टाकीवर चढून यात्रेत सहभाग नोंदवला. (फोटो सौजन्य- इंडियन एक्स्प्रेस)

  • 3/12

    कर्नाटकची जनता आणि त्यांच्या भाषेवर हल्ला चढवल्यास काँग्रेस पक्षाच्या ताकदीचा भाजपा आणि आरएसएसला सामना करावा लागेल, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. (फोटो सौजन्य- इंडियन एक्स्प्रेस)

  • 4/12

    कर्नाटकातील चित्रदुर्गा जिल्ह्यातील मोलाकालमुरू शहरातील सभेला राहुल गांधी यांनी संबोधित केले. बेरोजगार कन्नड तरुण त्यांच्या मातृभाषेत पेपर का देऊ शकत नाहीत? असा सवाल त्यांनी यावेळी केला. (फोटो सौजन्य- इंडियन एक्स्प्रेस)

  • 5/12

    हातात फलक घेऊन कर्नाटकातील ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधींचं स्वागत करताना चिमुकली…(फोटो सौजन्य- काँग्रेस ट्विटर)

  • 6/12

    “भाजपा आणि आरएसएस काही विचारधारांचा प्रचार करत आहेत. त्यांच्यासाठी कन्नड ही भाषा दुय्यम आहे. या विचारांचा आदर केला जाऊ शकत नाही. आमच्यासाठी कन्नड ही प्राथमिक भाषा आहे”, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. (फोटो सौजन्य- काँग्रेस ट्विटर)

  • 7/12

    राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत चिमुकल्यांनी राम, लक्ष्मण आणि हनुमानाची वेशभूषा केली होती. या चिमुकल्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं होतं. (फोटो सौजन्य- काँग्रेस ट्विटर)

  • 8/12

    राहुल गांधींचे पोस्टर घेऊन कर्नाटकातील ‘भारत जोडो’ यात्रेत कांग्रेस कार्यकर्ता सहभागी झाला होता. या कार्यकर्त्याशी संवाद साधताना राहुल गांधी. (फोटो सौजन्य- काँग्रेस ट्विटर)

  • 9/12

    आंध्र प्रदेशात ‘भारत जोडो’ यात्रेतील पदयात्रींचे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले.

  • 10/12

    भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधींचा जुना फोटो घेऊन काँग्रेस कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले होते. (फोटो सौजन्य- काँग्रेस ट्विटर)

  • 11/12

    चिमुकल्यांसह वेळ घालवताना राहुल गांधी…(फोटो सौजन्य- काँग्रेस ट्विटर)

  • 12/12

    (फोटो सौजन्य- काँग्रेस ट्विटर)

TOPICS
आरएसएसRSSकाँग्रेसCongressभारतीय जनता पार्टीBJPराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Congress leader rahul gandhi climbs atop 80 feet overhead tank in karnataka during bharat jodo yatra rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.