• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. devendra fadnavis bjp candidate in nashik graduate constituency election against congress pbs

Photos : फडणवीसांनी सांगितलं तांबेंविरोधातील अपेक्षित भाजपा उमेदवाराचं नाव, म्हणाले, “आमची मनापासून इच्छा होती की…”

तांबेंविरोधात भाजपाचा उमेदवार कोण होता असाही प्रश्न भाजपाला विचारण्यात आला. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली.

Updated: January 17, 2023 09:56 IST
Follow Us
  • काँग्रेसचे नेते सुधीर तांबे यांनी पक्षाने अधिकृत उमेदवारी देऊनही मुलगा सत्यजीत तांबेंसाठी अर्ज केला नाही. तसेच सत्यजीत तांबेंचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
    1/21

    काँग्रेसचे नेते सुधीर तांबे यांनी पक्षाने अधिकृत उमेदवारी देऊनही मुलगा सत्यजीत तांबेंसाठी अर्ज केला नाही. तसेच सत्यजीत तांबेंचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.

  • 2/21

    यानंतर तांबे पिता-पुत्रांवर काँग्रेसकडून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे भाजपा सत्यजीत तांबेंना पाठिंबा देऊन भाजपा पुरस्कृत उमेदवार करू शकतो, असेही तर्कवितर्क लावले जात आहेत.

  • 3/21

    तांबेंविरोधात भाजपाचा उमेदवार कोण होता असाही प्रश्न भाजपाला विचारण्यात आला. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली.

  • 4/21

    देवेंद्र फडणवीसांनी शुक्रवारी (१३ जानेवारी) पुण्यात आपली बोलताना नेमकं काय म्हटलं याचा हा आढावा…

  • 5/21

    भाजपाने स्वतःचा उमेदवार देणं जाणीवपूर्वक टाळलं, असं नाही – देवेंद्र फडणवीस

  • 6/21

    आम्हीही कोण उमेदवार द्यावा या प्रयत्नात होतो – देवेंद्र फडणवीस

  • 7/21

    आमची मनापासून इच्छा अशी होती की, राजेंद्र विखेंनी उमेदवारी घ्यावी – देवेंद्र फडणवीस

  • 8/21

    त्याबाबत राजेंद्र विखे आणि राधाकृष्ण विखे यांच्याशी शेवटपर्यंत चर्चा सुरू होती. परंतु काही कारणाने असमर्थता दाखवली. अन्यथा आमच्या डोक्यात त्यांना उमेदवारी देणं होतं – देवेंद्र फडणवीस

  • 9/21

    आमचं नेमकं धोरण गुरुवारी (१२ जानेवारी) चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे योग्यवेळी आम्ही योग्य निर्णय घेऊ – देवेंद्र फडणवीस

  • 10/21

    नेता म्हणून, व्यक्ती म्हणून, युवानेता म्हणून सत्यजीत तांबेंचं काम निश्चितपणे चांगलं आहे – देवेंद्र फडणवीस

  • 11/21

    परंतु सर्व राजकीय निर्णय धोरणाप्रमाणे करावे लागतात, योग्यवेळी करावे लागतात – देवेंद्र फडणवीस

  • 12/21

    त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंनी गुरुवारी सांगितलं आहे. तसं ते योग्य निर्णय करतील – देवेंद्र फडणवीस

  • 13/21

    नाशिक मतदारसंघातील राजकीय घडामोडी हे देवेंद्र फडणवीसांचं धक्कातंत्र आहे, अशी चर्चा आहे.

  • 14/21

    फडणवीस सत्यजीत तांबेंच्या पुस्तक प्रकाशनालाही गेले होते.

  • 15/21

    फडणवीस-तांबे बरीच जवळीक वाढली आहे – देवेंद्र फडणवीस

  • 16/21

    सुरुवातीला सत्यजीत तांबे भाजपाचेच उमेदवार असतील अशी चर्चा होती. स्थानिक विरोधामुळे तसं झालं नाही, असाही आरोप होतोय. त्यावर फडणवीसांची भूमिका खालीलप्रमाणे,

  • 17/21

    असं कोणतंही गणित आम्ही घडवलं नाही – देवेंद्र फडणवीस

  • 18/21

    मी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला जरूर गेलो होतो, पण त्याला बाळासाहेब थोरात आणि सर्वच पक्षाचे नेते होते – देवेंद्र फडणवीस

  • 19/21
  • 20/21
  • 21/21

    सर्व फोटो संग्रहित

TOPICS
काँग्रेसCongressदेवेंद्र फडणवीसDevendra FadnavisनाशिकNashikनिवडणूक २०२४Electionबाळासाहेब थोरातBalasaheb Thoratभारतीय जनता पार्टीBJP

Web Title: Devendra fadnavis bjp candidate in nashik graduate constituency election against congress pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.