• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. important statements of congress rebel leader dr sudhir tambe on nashik election pbs

Photos : ‘आमच्या पक्षश्रेष्ठींनाही बरेच गैरसमज’ ते ‘भाजपाचा पाठिंबा घेणार का?’; काँग्रेस बंडखोर सुधीर तांबेंची महत्त्वाची विधानं

काँग्रेसचे बंडखोर नेते डॉ. सुधीर तांबेंना सोमवारी (१६ जानेवारी) निफाड येथे प्रचारासाठी आले असताना नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

Updated: January 19, 2023 10:45 IST
Follow Us
  • काँग्रेसने अधिकृत उमेदवारी देऊनही डॉ. सुधीर तांबे यांनी बंडखोरी करत मुलगा सत्यजित तांबे यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला.
    1/12

    काँग्रेसने अधिकृत उमेदवारी देऊनही डॉ. सुधीर तांबे यांनी बंडखोरी करत मुलगा सत्यजित तांबे यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला.

  • 2/12

    यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सुधीर तांबेंवर निलंबनाची कारवाई केली.

  • 3/12

    सत्यजीत तांबेंवरही निलंबनाच्या कारवाईची शक्यता आहे.

  • 4/12

    यानंतर डॉ. सुधीर तांबेंना याबाबत विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

  • 5/12

    ते सोमवारी (१६ जानेवारी) निफाड येथे प्रचारासाठी आले असताना नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

  • 6/12

    यात बराच गुंता झाला आहे. पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसचा आणि अपक्ष असे दोन अर्ज भरले होते. केवळ तांत्रिक कारणामुळे त्यांना एबी फॉर्म मिळाला नाही – सुधीर तांबे

  • 7/12

    सध्या आमच्या पक्षश्रेष्ठींनाही याबाबत बरेच गैरसमज झालेले दिसत आहेत. त्याबद्दल आम्ही सविस्तर निवेदन करू – सुधीर तांबे

  • 8/12

    जंगले की पाटील याबाबत मी काहीच सांगू शकणार नाही. त्याबाबत मला काहीच कल्पना नाही – सुधीर तांबे

  • 9/12

    मी प्रचारातच आहे. गिरीश महाजन शुभांगी पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत की नाही याचीही मला काही कल्पना नाही – सुधीर तांबे

  • 10/12

    मला याचा संदर्भही माहिती नाही. शुभांगी पाटील आणि माझाही तशा अर्थाने काहीच संपर्क नाही – सुधीर तांबे

  • 11/12

    सत्यजीत तांबेंनी भाजपाचा पाठिंबा मागितला होता याबाबत विचारला असता यावेळी सुधीर तांबे म्हणाले, “सत्यजीत तांबे किंवा आम्ही कोणीही भाजपाचा पाठिंबा मागितलेला नाही”

  • 12/12

    तसेच आम्ही भाजपाचा पाठिंबा मागणार नाही, असंही सुधीर तांबेंनी नमूद केलं. (सर्व छायाचित्र संग्रहित)

TOPICS
काँग्रेसCongressनाशिकNashikनाशिक न्यूजNashik Newsनिवडणूक २०२४Electionबाळासाहेब थोरातBalasaheb Thoratभारतीय जनता पार्टीBJPसत्यजीत तांबेSatyajeet Tambe

Web Title: Important statements of congress rebel leader dr sudhir tambe on nashik election pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.