• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. rahul gandhi statement that led to disqualified as mp loksabha what was the defamation case against modi surname svs

खासदारकी गेली, दोन वर्षांची शिक्षा झाली… राहुल गांधींवरील कारवाईच्या मागील नेमकं प्रकरण जाणून घ्या

Rahul Gandhi Defamation Case: कोलारमध्ये बोलले, सूरतमध्ये खटला दाखल, केरळमधील खासदारकी गेली…राहुल गांधींवरील कारवाईचं नेमकं कारण काय?

March 24, 2023 16:34 IST
Follow Us
  • Rahul Gandhi Statement that Led to Disqualified As MP Loksabha What Was The defamation case Against Modi Surname
    1/9

    Rahul Gandhi Disqualified as Member of Lok Sabha: राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून आता जवळपास चार वर्षांनी ही कारवाई करण्यात आली आहे.

  • 2/9

    काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का असतात?

  • 3/9

    राहुल गांधींच्या या विधानाबाबत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर सुरत सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता.

  • 4/9

    सर्व चोरांचे मोदी हे आडनाव आहे, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण मोदी आडनावाची बदनामी केल्याचा आरोप भाजप आमदाराने आपल्या तक्रारीत केला होता

  • 5/9

    यानंतर सुरत न्यायालयाने मानहानीच्या एका प्रकरणात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

  • 6/9

    संपूर्ण मोदी आडनावाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले.

  • 7/9

    राहुल गांधींना उच्च न्यायालयात अपील करता यावे, यासाठी न्यायालयाने ३० दिवसांचा वेळ दिला आहे. असं असलं तरी शिक्षेला स्थगिती दिलेली नाही. विशेष म्हणजे न्यायालयाने त्यांना जामीनही दिला आहे

  • 8/9

    लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल, समाजवादी पार्टीचे नेते आझम खान, लालू प्रसाद यादव, भाजपाचे आमदार विक्रम सैनी यांच्यावर सुद्धा यापूर्वी अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती.

  • 9/9

    “माझा भाऊ कधी कोणाला…” राहुल गांधींची खासदारकी रद्द होताच प्रियंका गांधींचं ट्वीट चर्चेत; घोटाळ्यांची यादीच मांडली

  • (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
TOPICS
काँग्रेसCongressकाँग्रेस सरचिटणीस राहुल गांधीट्रेंडिंग न्यूजTrending Newsभारतीय जनता पार्टीBJPराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Rahul gandhi statement that led to disqualified as mp loksabha what was the defamation case against modi surname svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.