Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. manoj jaranges protest stopped for some time admitted to hospital for treatment spl

PHOTOS : मराठा आंदोलन; बेमुदत उपोषण स्थगित केल्यानंतर जरांगे पाटील उपचारासाठी रुग्णालयात दाखल!

पुन्हा एकदा ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारला एक महिन्याचा वेळ देत जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे.

Updated: June 14, 2024 09:03 IST
Follow Us
  • Manoj jarange patil
    1/15

    ८ जून रोजी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते.

  • 2/15

    सहा दिवसांपासून सुरु असलेले जरांगेंचे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. मागण्या मान्य करण्यासाठी जरांगेंनी एक महिन्याचा वेळ दिला आहे. अन्यथा राजकारणात उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

  • 3/15

    राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने काल १३ जून रोजी मनोज जरांगेंच्या उपोषणावर यशस्वी तोडगा काढला. राज्य सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई, राणा जगजितसिंह आणि खासदार संदिपान भुमरे यांनी अंतरावाली सराटी येथे पोहोचत मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत सरकार कशा पद्धतीने काम करत आहे, याबाबतची माहिती त्यांनी मनोज जरांगे यांना दिली.

  • 4/15

    “मला राजकारणात रस नाही, पण राजकारणात येण्यास मला भाग पाडू नका, एका महिन्यात आरक्षण द्या, अन्यथा मी राजकारणात उतरणार, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर नाव घेऊन उमेदवार पाडू” असा इशारा जरांगेंनी यावेळी दिला.

  • 5/15

    उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले. गेल्या ६ दिवसांपासून उपोषण सुरु असल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. महिन्याभरात मागण्या मान्य न केल्यास विधानसभा लढवण्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे.

  • 6/15

    मनोज जरांगेंनी मराठा आंदोलनात आरक्षणासाठी केलेल्या मागण्या

  • 7/15

    मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण

  • 8/15

    कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगे सोयऱ्यांना प्रमाणपत्र

  • 9/15

    नोंदी नसणाऱ्यांना शपथपत्र घेऊन प्रमाणपत्र मिळावे.

  • 10/15

    आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह बांधणी झाली पाहिजे.

  • 11/15

    मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी निघेपर्यंत कोणतीही सरकारी भरती नको.

  • 12/15

    भरती केल्यास मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवा.

  • 13/15

    मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या.

  • 14/15

    एसईबीसी अंतर्गत २०१४ च्या नियुक्तीत त्वरित मिळाल्या पाहिजेत.

  • 15/15

    हेही पहा- PHOTOS : या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात विजयी झालेत २६ ‘मराठा’ खासदार; पहा मतदा…

TOPICS
मनोज जरांगे पाटीलManoj Jarange PatilमराठाMarathaमराठा आरक्षणMaratha Reservationमराठा समाजMaratha Communityमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPolitics

Web Title: Manoj jaranges protest stopped for some time admitted to hospital for treatment spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.