• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ajit pawar won from baramati yugendra pawar sharad pawar ncp maharashtra vidhansabha result spl

अजित पवार पुन्हा एकदा अजिंक्यच! युगेंद्र पवारांना केलं चारी मुंड्या चीत

Ajit Pawar Baramati Result : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार निवडणूक लढवत होता.

Updated: November 24, 2024 11:04 IST
Follow Us
  • Ajit Pawar, ajit pawar Baramati result, Baramatii vidhansabha, Baramati result updates
    1/9

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघांतून मोठी बातमी समोर आली आहे.

  • 2/9

    बारामती लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही चर्चेत राहिली.

  • 3/9

    याठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार निवडणूक लढवत होता.

  • 4/9

    इथल्या लढतीत नेहमी प्रमाणे अजिदादांचीच चालली आहे.

  • 5/9

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला इथे फटका बसला असून युगेंद्र पवार पराभूत झाले आहेत.

  • 6/9

    दरम्यान, अजित दादांनी त्यांचा गड राखला आहे.

  • 7/9

    त्यामुळे बारामतीमध्ये दादा समर्थकांचा जल्लोष सुरू झाला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)

  • 9/9

    हेही पाहा- Parali Vidhansabha Result : अजित पवारांचे सहकारी धनंजय मुंडे परळीतून विजयी

TOPICS
अजित पवारAjit PawarबारामतीBaramatiमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024

Web Title: Ajit pawar won from baramati yugendra pawar sharad pawar ncp maharashtra vidhansabha result spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.