• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. adita thackeray won from worli maharashtra vidhansabha election results milind deora sandip deshpande spl

वरळीत आदित्य ठाकरेंच्या मशालीचा भडका, झाले दुसऱ्यांदा आमदार!

Aditya Thackeray Worli Result : वरळीतील तिरंगी लढतीत आमदार आदित्य ठाकरे यांनी बाजी मारली आहे.

Updated: November 24, 2024 11:02 IST
Follow Us
  • shiv sena leader aditya thackeray hit bjp for favouring gujarat in loksatta loksamvad event
    1/9

    वरळीमधील लढतीत आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत.

  • 2/9

    शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार असलेल्या आदित्य ठाकरेंना आता दुसऱ्यांदा आमदारकी मिळाली आहे.

  • 3/9

    आदित्य ठाकरे यांच्यापुढे शिवसेनेचे मिलिंद देवरा तर मनसेचे संदीप देशपांडे यांचे आव्हान होते.

  • 4/9

    दरम्यान या तिरंगी लढतीत आदित्य यांनी बाजी मारली आहे.

  • 5/9

    त्यांना ६०६०६ इतकी मते मिळाली आहेत.

  • 6/9

    तर मिलिंद देवरा यांना ५२१५८ इतकी मते मिळाली आहेत.

  • 7/9

    त्यामुळं आता वरळीमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

  • 8/9

    दरम्यान आतापर्यंत महाविकास आघाडीला ५४ जागांवर आघाडी मिळाली आहे, तर तब्बल २२९ जागांवर महायुती आघाडीवर आहे. सर्व जागांचे अधिकृत निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहेत.

  • 9/9

    (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
    हेही पाहा – अजित पवार पुन्हा एकदा अजिंक्यच! युगेंद्र पवारांना केलं चारी मुंड्या चीत

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024

Web Title: Adita thackeray won from worli maharashtra vidhansabha election results milind deora sandip deshpande spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.