• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • पाऊस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. manoj jarange patil reservation protest mumbai state government agree to implementation of their demands spl

आरक्षणाची लढाई जिंकलो, जरांगे पाटलांची घोषणा

Manoj Jarange Patil Mumbai Protest : न्यायालयाची आजची उर्वरित सुनावणी उद्यावर गेली आहे. त्याआधी ३ वाजता आझाद मैदानावर सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला पोहोचलं आहे.

Updated: September 2, 2025 18:26 IST
Follow Us
  • Manoj Jarange Patil Azad Maidan Maratha Aarkshan Andolan Updates
    1/11

    गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांचं आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु आहे.

  • 2/11

    आज दुपारी ३ वाजेपर्यंत मुंबई व आझाद मैदान रिक्त करा अशा सुचना मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलक व जरांगे पाटलांना दिल्या होत्या.

  • 3/11

    दरम्यान, न्यायालयाची आजची उर्वरित सुनावणी उद्यावर गेली आहे. त्याआधी ३ वाजता आझाद मैदानावर सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला पोहोचलं आहे.

  • 4/11

    या मंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश आहे.

  • 5/11

    मागण्यांबाबत शिष्टमंडळानं काय केलं?
    १. हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणीला सहमती दर्शवली. तासाभरात जीआर काढणार- जरांगे पाटील

  • 6/11

    २. सातारा गॅझेटियरच्या अंमलबजावणीला सहमती, जीआर महिन्याभरात काढण्याचं आश्वासन

  • 7/11

    ३. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठीचा जीआर तात्काळ काढला जाणार

  • 8/11

    या शिवाय आंदोलनात बळी गेलेल्या कुटुंबीयांच्या वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्याची मागणी मान्य

  • 9/11

    दरम्यान, जरांगे पाटलांनी वंशवळ समिती गठित करणे ज्यामध्ये मोडी, फारसी, उर्दू लिपीचे अभ्यासक असावेत ते स्वखर्चाने काम करतील असंही यावेळी सांगितलं.

  • 10/11

    याशिवाय, सगेसोयऱ्यांची छाननी करण्याचा मुद्द्यासह मराठा-कुणबी एक असल्याचा जीआर काढण्यास संमती

  • 11/11

    (सर्व फोटो- संग्रहित एक्सप्रेस फोटो) हेही पाहा- ‘या’ जीआर शिवाय मनोज जरांगे पाटलांचा मुंबई सोडण्यास नकार, म्हणाले “आझाद मैदानातून…”

TOPICS
आंदोलनProtestमनोज जरांगे पाटीलManoj Jarange Patilमराठा आरक्षणMaratha Reservationमराठा समाजMaratha Communityमराठी बातम्याMarathi Newsमुंबई उच्च न्यायालयBombay High Court

Web Title: Manoj jarange patil reservation protest mumbai state government agree to implementation of their demands spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.