• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • Subscribe at Rs 699
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pm narendra modi flags off four new vande bharat trains from this state know rout and time table kvg

New Vande Bharat Express: पंतप्रधान मोदींनी चार नवीन वंदे भारत गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा; कुठून कुठे धावणार ट्रेन?

PM Modi flags off four new Vande Bharat trains: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतील बनारस रेल्वे स्थानकावरून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.

Updated: November 8, 2025 18:59 IST
Follow Us
  • PM Modi flags off four new Vande Bharat Express trains
    1/9

    पंतप्रधान मोदींनी वाराणसीतील बनारस रेल्वे स्थानकावरून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. ज्यामुळे भारताच्या विस्तारणाऱ्या सेमी-हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कला आणखी चालना मिळाली. (Source: Photo by ANI)

  • 2/9

    उद्घाटन समारंभ सुरू होताच पंतप्रधान मोदींंनी जमलेल्या गर्दीला हात उंचावून दाखवत अभिवादन केले. (Source: Photo by ANI)

  • 3/9

    आज सुरू झालेल्या चार नवीन वंदे भारत रेल्वे मार्गांमध्ये बनारस-खजुराहो, लखनऊ-सहारनपूर, फिरोजपूर-दिल्ली आणि एर्नाकुलम-बंगळुरू यांचा समावेश आहे. (Source: Photo by ANI)

  • 4/9

    आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधानांनी वंदे भारत गाड्यांचे वर्णन भारतीय रेल्वे आणि देशासाठी “परिवर्तनाचे प्रतीक” असे केले. (Source: Photo by ANI)

  • 5/9

    आजच्या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान मोदींनी एका ट्रेनमध्ये शालेय मुलांच्या गटाशी संवाद साधला, त्यांचे अभिनंदन केले आणि म्हटले की, “माझ्या काशीमध्ये खूप प्रतिभावान मुले आहेत”. (Source: Photo by ANI)

  • 6/9

    मुलांशी झालेल्या संवादादरम्यान त्यांनी विविध स्पर्धा, कविता आणि विकासात्मक उपक्रमांवर चर्चा केली. भारताच्या प्रगतीच्या मार्गावर तरुणांच्या प्रतिभेलाही सहभागी करून घेण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. (Source: Photo by ANI)

  • 7/9

    बनारस-खजुराहो मार्गावर सुरू झालेल्या नवीन सेवेमुळे पूर्वीच्या विशेष ट्रेनच्या तुलनेत प्रवासात आता सुमारे २ तास ४० मिनिटे बचत होण्याची अपेक्षा आहे. (Source: Photo by ANI)

  • 8/9

    वेगवान आणि अधिक आरामदायी प्रवास आणि पर्यटन, व्यापार आणि प्रादेशिक विकासासाठी कनेक्टिव्हिटीचा विस्तार करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. (Source: Photo by ANI)

  • 9/9

    युनेस्कोचे वारसा स्थळ आणि पर्यटनसाठी प्रसिद्ध असलेल्या खजुराहोला जोडणाऱ्या नवीन ट्रेन्समुळे हा कार्यक्रम उत्तर प्रदेश आणि शेजारील राज्यांसाठी एक महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे. (Source: Photo by ANI)

TOPICS
पंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiभारतीय रेल्वेIndian Railwayवंदे भारत एक्सप्रेसVande Bharat Express

Web Title: Pm narendra modi flags off four new vande bharat trains from this state know rout and time table kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.