• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. cricket based movies as coronavirus outbreak stopped all cricket matches cricket related bollywood cinema to freshen your mind vjb

क्रिकेट मॅचेस बंद… नो प्रॉब्लेम! हे १० चित्रपट बघा अन् व्हा रिफ्रेश

सातवा चित्रपट तुमच्यापैकी किती जणांनी पाहिलाय?

March 24, 2020 11:20 IST
Follow Us
  • सध्या करोना व्हायसरने जगभरात धुमाकूळ घातला आहे. सारेच करोनाच्या सावटाखाली आहेत.
    1/15

    सध्या करोना व्हायसरने जगभरात धुमाकूळ घातला आहे. सारेच करोनाच्या सावटाखाली आहेत.

  • 2/15

    क्रीडा विश्वाचीही करोनामुळे दाणादाण उडाली आहे. विविध क्रीडापटूंना करोनाची लागण झाली आहे.

  • 3/15

    करोनाच्या तडाख्यामुळे अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्याची वेळ आली आहे.

  • 4/15

    भारतासारख्या क्रिकेटला धर्म मानणाऱ्या देशांत तर क्रिकेटरसिक कोणतेही सामने सुरू नसल्याने कंटाळले आहेत.

  • 5/15

    करोनाने क्रिकेटला दणका दिला असला, तरी क्रिकेटवर आधारित काही चित्रपट मात्र बॉलिवूडमध्ये बनवण्यात आले आहेत. क्रिकेट सामने सुरू नसले तरी हे चित्रपट प्रत्येक क्रिकेटप्रेमीचे मनोरंजन नक्कीच करतील.

  • 6/15

    लगान (२००१)

  • 7/15

    चेन कुली की मेन कुली (२००७)

  • 8/15

    फेरारी की सवारी (२०१२)

  • 9/15

    एम एस धोनी (२०१६)

  • 10/15

    काय पो चे (२०१३)

  • 11/15

    पटियाला हाऊस (२०११)

  • 12/15

    अव्वल नंबर (१९९०)

  • 13/15

    दिल बोले हडीप्पा (२००९)

  • 14/15

    इक्बाल (२००५)

  • 15/15

    अजहर (२०१६)

TOPICS
करोनाCoronaकरोना विषाणूCoronavirusक्रिकेटCricket

Web Title: Cricket based movies as coronavirus outbreak stopped all cricket matches cricket related bollywood cinema to freshen your mind vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.