• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • विजयी आरसीबी
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • विजयी आरसीबी
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. mumbai indians player dewald brevis photo with girlfriend lindy maree went viral on social media prd

मुंबई इंडियन्सचा फलंदाज देवाल्ड ब्रेविस गर्लफ्रेंडमुळे चर्चेत; पाहा प्रेमिका लिंडी मारीसोबतचे खास फोटो

ब्रेविसला खरेदी करण्यासाठी पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्जने बोली लावली होती. मात्र त्याला मुंबई इंडियन्सने ३ कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.

Updated: April 11, 2022 17:41 IST
Follow Us
  • आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खराब कामगिरी केली आहे. या संघाने आतापर्यंत सलग चार सामने गमावले आहेत. पाच वेळा जेतेपद पटकावणाऱ्या संघाची अशी दुर्दशा झाल्यामुळे या संघातील खेळाडूदेखील वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत येत आहेत. यातीलच बेबी एबी म्हणून ओळख असलेला देवाल्ड ब्रेविस एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. ब्रेविस आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
    1/6

    आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खराब कामगिरी केली आहे. या संघाने आतापर्यंत सलग चार सामने गमावले आहेत. पाच वेळा जेतेपद पटकावणाऱ्या संघाची अशी दुर्दशा झाल्यामुळे या संघातील खेळाडूदेखील वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत येत आहेत. यातीलच बेबी एबी म्हणून ओळख असलेला देवाल्ड ब्रेविस एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. ब्रेविस आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

  • 2/6

    देवाल्ड ब्रेविसला मुंबई इंडियन्सने तीन कोटी रुपयांना खरेदी केले आहे. ब्रेविस पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत असून सध्या त्याची गर्लफ्रेड चांगलीच चर्चेत आलीय.

  • 3/6

    ब्रेविसच्या गर्लफ्रेंडचे नाव लिंडी मारी असून या दोघांचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

  • 4/6

    हे दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसलेले आहेत. लिंडी मारीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्रेविससोबतचे अनेक फोटो पोस्ट केलेले आहेत.

  • 5/6

    वेगवेगळ्या ठिकाणी हे दोघेही अतिशय आनंदात दिसत असून या फोटोंमध्ये दोघांमध्ये असलेलं प्रेम दिसून येतंय. देवाल्ड ब्रेविसने दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्सकडून प्रशिक्षण घेतलेले आहे.

  • 6/6

    ब्रेविसला खरेदी करण्यासाठी पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्जने बोली लावली होती. मात्र त्याला मुंबई इंडियन्सने ३ कोटी रुपयांना खरेदी केलेलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केलंय.

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)
IPL 2022
आयपीएल २०२५
IPL 2025
क्रिकेट
Cricket
क्रिकेट न्यूज
Cricket News
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)
Mumbai Indians
+ 1 More

Web Title: Mumbai indians player dewald brevis photo with girlfriend lindy maree went viral on social media prd

IndianExpress
  • Population Census-2027: Why this reopens debate on delimitation, timeline
  • Judges who get govt jobs, join politics after retiring invite scrutiny: CJI Gavai
  • Defence equipment, oil, cars: Where India could lower tariffs to reach deal with US
  • Protesting faculty get relief & promotion after they apologise, withdraw JNU case
  • Visit aspirational dists, spend at least 24 hrs: PM Modi to ministers
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us