• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. artificial intelligence created photos of virat kohli are going viral on social media vbm

Virat Kohli: शेफ, शास्त्रज्ञ किंवा इतर कोणत्याही व्यवसायात विराट कोहली असता, तर असा दिसला असता, पाहा AI PHOTOS

Virat Kohli AI Photos: सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (एआय) तयार केलेले फोटो सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहेत. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सने विराट कोहलीची असे फोटो तयार केले आहेत. ज्यात तो क्रिकेटर होण्याऐवजी इतर कुठल्यातरी व्यवसायात किंवा नोकरीत असता, तर तो कसा दिसला असता हे दाखवण्यात आले आहे.

Updated: June 29, 2023 23:56 IST
Follow Us
  • विराट कोहली अंतराळवीराच्या अवतारात. (Source: @wild.trance/instagram)
    1/9

    विराट कोहली अंतराळवीराच्या अवतारात. (Source: @wild.trance/instagram)

  • 2/9

    साधूच्या अवतारात विराट कोहली असा दिसला असता. (Source: @wild.trance/instagram)

  • 3/9

    विराट कोहली जर रॉकस्टार असता तर त्याचा लूकही खूपच कूल असता. (Source: @wild.trance/instagram)

  • 4/9

    विराट कोहली जर शास्त्रज्ञ असता तर असा दिसला असता. (Source: @wild.trance/instagram)

  • 5/9

    एआयने विराट कोहलीचा गँगस्टर लूक तयार केला, तो खूपच क्रूर दिसतोय. (Source: @wild.trance/instagram)

  • 6/9

    विराट कोहली जर तलवारबाज असता तर त्याची शैली काहीशी अशी असती. (Source: @wild.trance/instagram)

  • 7/9

    विराट कोहली शेफ असता तर, असा दिसला असता. (Source: @wild.trance/instagram)

  • 8/9

    समुद्रातील डाकूच्या रुपात विराट कोहली असा दिसला असता. (Source: @wild.trance/instagram)

  • 9/9

    विराट कोहली भारतीय सैन्यात असता, तर तो असा दिसला असता. (Source: @wild.trance/instagram)

TOPICS
क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsटीम इंडियाTeam Indiaविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Artificial intelligence created photos of virat kohli are going viral on social media vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.