• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. dilshan madushanka rachin ravindra gerald coetzee spencer johnson shai hope will play first time in ipl vbm

PHOTOS : आयपीएल २०२४ मध्ये पहिल्यांदाच सहभागी होणार ‘हे’ पाच विदेशी स्टार खेळाडू, जाणून घ्या कोण आहेत?

IPL 2024 Updates : आयपीएल २०२४ च्या लिलावात अनेक परदेशी खेळाडूंवर बोली लावण्यात आली आहे. ज्यांनी आपल्या देशाला आधीच गौरव मिळवून दिला आहे, परंतु अद्याप आयपीएल खेळलेले नाही. अशाच पाच परदेशी खेळाडूंबद्दल जाणून घेऊया

Updated: December 24, 2023 19:38 IST
Follow Us
     These 5 foreigner Players 1st time participate in IPL 2024
    न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रला चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२४ साठी १.८० कोटी रुपयांना विकत घेतले.
    रचिन पहिल्यांदाच आयपीएल खेळताना दिसणार आहे. त्याने अलीकडेच २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.
    श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाने नुकत्याच झालेल्या २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.
  • 1/9

    आता आयपीएल २०२४ साठी मुंबई इंडियन्स संघाने त्याला ४.६० कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

  • दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीने भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात आपल्या चमकदार कामगिरीने लोकांचे लक्ष वेधून घेतले.
    लिलावात कोएत्झीला आयपीएल २०२४ साठी मुंबई इंडियन्सने ५ कोटी रुपयांना विकत घेतले.
    ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनला आयपीएल २०२४ साठी गुजरात टायटन्सने १० कोटी रुपयांना विकत घेतले.
  • 2/9

    स्पेन्सरही पहिल्यांदाच आयपीएल खेळताना दिसणार आहे.

  • वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज शाई होपला दिल्ली कॅपिटल्सने ७५ लाख रुपयांना विकत घेतले असून तो आयपीएल २०२४मध्ये खेळताना दिसणार आहे. (Photo Source – Social Media X)
TOPICS
आयपीएल ऑक्शन २०२५IPL Auction 2025आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket News

Web Title: Dilshan madushanka rachin ravindra gerald coetzee spencer johnson shai hope will play first time in ipl vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.