• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. away test hundreds for indian wicketkeepers rishabh pant kl rahul ms dhoni vbm

PHOTOS : केएल राहुलसह ‘या’ सहा यष्टीरक्षक-फलंदाजांनी भारतासाठी कसोटीत झळकावली आहेत शतकं

Indian Wicketkeepers Hundreds : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात केएल राहुलने शतक झळकावून संघाचा डाव सावरला. त्यामुळे आज आपण कोण-कोणत्या यष्टीरक्षक फलंदाजांनी शतक झळकावले आहे, जाणून घेणार आहोत.

December 27, 2023 21:17 IST
Follow Us
  • Away Test Hundreds for Indian Wicketkeepers Rishabh Pant KL Rahul MS Dhoni
    1/9

    यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भारतीय संघासाठी एका कसोटीत सर्वाधित धावा करण्याचा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर आहे. त्याने २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक १५९* धावांची खेळी साकारली आहे.

  • 2/9

    या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. माहीने २००६मध्ये पाकिस्तानविरुद्ध १४८ धावा केल्या होत्या.

  • 3/9

    भारताचा युवा खेळाडू पुन्हा एकदा तिसऱ्या स्थानी आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध २०२२ मध्ये १४६ धावा केल्या होत्या.

  • 4/9

    भारताचा माजी क्रिकेटपटू विजय मांजरेकर या यादीत चौथ्या स्थानी आहे. मांजरेकरांनी १९५३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ११८ धावा केल्या होत्या.

  • 5/9

    यानंतर पाचव्या स्थानी अजय रात्रा आहेत. त्यांनी २००२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ११५* धावांची खेळी साकारली होती.

  • 6/9

    ऋषभ पंतच्या नावाचा या यादीत पुन्हा एकदा समावेश आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध २०१८ मध्ये ११४ धावांची खेळी केली होती.

  • 7/9

    या यादीत अनुभवी फलंदाज रिद्धीमान साहा सातव्या स्थानी आहे. साहाने २०१६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १०४ धावांची खेळी केली होती.

  • 8/9

    केएल राहुलने या यादीत आठव्या स्थानावर आहे. त्याने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०१ धावांची खेळी साकारली आहे.

  • 9/9

    ऋषभ पंतच्या नावाचा या यादीत एकूण चौथ्यांदा समावेश आहे. ऋषभने २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १००* धावा केल्या होत्या. (Photo Source -Indian Express)

TOPICS
ऋषभ पंतRishabh Pantकसोटी क्रिकेटTest cricketकेएल राहुलKL Rahulमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoni

Web Title: Away test hundreds for indian wicketkeepers rishabh pant kl rahul ms dhoni vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.