Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ali khan amitabh bachchan hrithik roshan ram charan akshay kumar and suriya have bought teams in ispl vbm

PHOTOS : अभिनेता अक्षय कुमार-राम चरणसह ‘हे’ स्टार आहेत ‘ISPL’मधील संघांचे मालक

Indian Street Premier League : भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत ज्यांना अभिनयासोबतच क्रिकेटमध्येही रस आहे. ज्यापैकी काहींनी आयएसपीएलमधील संघ खरेदी केले आहेत.

January 4, 2024 19:28 IST
Follow Us
  • There are many actors in Indian cinema who are interested in cricket along with acting.
    1/7

    आयएसपीएल ही भारतातील पहिली टेनिस बॉल टी-१० क्रिकेट स्पर्धा आहे, जी स्टेडियममध्ये खेळवली जाईल. ही स्पर्धा मुंबईत २ ते ९ मार्च दरम्यान आयोजित केली जाणार आहे. अशा परिस्थितीत, आयएसपीएलच्या कोणत्या संघाचा मालक कोणता अभिनेता आहे, ते जाणून घेऊया. (Photo Source: @ispl_t10/instagram)

  • 2/7

    सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (आयएसपीएल) कोलकाता संघ खरेदी केला. (Photo Source: @kareenakapoorkhan/instagram)

  • 3/7

    आयएसपीएल मधील मुंबई संघाचे मालक सुपरस्टार अमिताभ बच्चन आहेत. (Photo Source: @ispl_t10/instagram)

  • 4/7

    दाक्षिणात्य अभिनेता सूर्याने आयएसपीएलमध्ये चेन्नईचा संघ विकत घेतला आहे. (Photo Source: @actorsuriya/instagram)

  • 5/7

    अक्षय कुमार आयएसपीएलमधील श्रीनगर संघाचा मालक आहे. (Photo Source: @ispl_t10/instagram)

  • 6/7

    आयएसपीएलमधील बंगळुरू संघाचा मालक हृतिक रोशन आहे. (Photo Source: @ispl_t10/instagram)

  • 7/7

    दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आयएसपीएलमधील हैदराबाद संघाचा मालक आहे. (Photo Source: @alwaysramcharan/instagram)

TOPICS
अक्षय कुमारAkshay Kumarअमिताभ बच्चनAmitabh Bachchanक्रिकेट न्यूजCricket Newsसैफ अली खानSaif Ali Khan

Web Title: Ali khan amitabh bachchan hrithik roshan ram charan akshay kumar and suriya have bought teams in ispl vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.