• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • पाऊस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rohit once toldstory of kishan being accused of theft bond and paul put a lounge telephone in ishans bag as a prank vbm

PHOTO : इशान किशन चोरीच्या प्रकरणात सापडला होता रंगेहात, रोहित शर्माने सांगितला किस्सा

Ishan Kishan Accused of Theft : इशान किशन एकदा टेलिफोन चोरताना पकडला गेला होता. रोहित शर्माने इशानशी संबंधित हा रंजक किस्सा उघड केला होता. संपूर्ण प्रकरण काय होते? जाणून घेऊया.

February 27, 2024 18:36 IST
Follow Us
  • Rohit Sharma once told the story of young player Ishan Kishan being accused of theft
    1/9

    इशान किशन सध्या भारतीय क्रिकेट संघापासून दूर आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर इशानला टीम इंडियाचा भाग बनवण्यात आलं होतं, पण मानसिक थकवा असल्याचं कारण देत त्याने टीममधून नाव मागे घेतलं होतं.

  • 2/9

    तेव्हापासून इशान किशन कोणत्याही फॉरमॅटमधील मालिकेत भारतीय संघाचा भाग नाही. अलीकडेच इशान किशनला रणजी करंडक खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता, पण तो झारखंडसाठी उपलब्ध नव्हता.

  • 3/9

    दरम्यान, इशान किशनशी संबंधित रंजक गोष्ट जाणून घेऊया, जेव्हा तो टेलिफोन चोरी करताना रंगेहाथ पकडला गेला होता.

  • 4/9

    मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड असताना रोहित शर्माने ही गोष्ट फार पूर्वी उघड केली होती. शेन बाँडने त्याच्या ट्रेनरसोबत इशान किशनची फजिती केली होती.

  • 5/9

    दोघांनी लाऊंजचा टेलिफोन इशानच्या बॅगेत ठेवला होता, त्यानंतर सिक्युरिटीने चेकिंगच्या वेळी त्याला थांबवले.

  • रोहित शर्माने सांगितले की, “आमचे बॉलिंग कोच शेन बॉन्ड आणि ट्रेनर पॉल चॅम्पमनने लाउंजचा टेलिफोन इशान किशनच्या बॅगेत ठेवला होता.”
  • 6/9

    रोहित पुढे म्हणाला, “त्यानंतर सुरक्षा लोकांनी त्याला थांबवले आणि विचारले, तुम्ही लाउंज फोन कुठे नेत आहात? तुम्ही इथे चोरी करण्यासाठी आला आहात का?”

  • 7/9

    यानंतर रोहितने सांगितले, “इशानला धक्काच बसला आणि म्हणाला नाही सर, मी का घेऊ? माझ्याकडे दोन मोबाईल आहेत.”

  • 8/9

    हिटमॅनने पुढे खुलासा केला की पॉल चॅम्पमन आणि बाँड यांनी सुरक्षा व्यक्तीला त्यांच्यासोबत ठेवले होते हे नंतर उघड झाले.

TOPICS
इशान किशनIshan Kishanटीम इंडियाTeam Indiaमुंबई इंडियन्स (Mumbai Indians)Mumbai Indiansरोहित शर्माRohit Sharma

Web Title: Rohit once toldstory of kishan being accused of theft bond and paul put a lounge telephone in ishans bag as a prank vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.