scorecardresearch

इशान किशन

इशान किशन (Ishan Kishan) हा भारतीय फलंदाज आहे. फलंदाजी करण्यासह तो यष्टीरक्षण देखील करतो. मार्च २०२१ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध सामन्यामध्ये खेळत आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तो झारखंडकडून राज्यस्तरीय क्रिकेटचे सामने खेळतो. २०१६ मध्ये झालेल्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या भारतीय संघाचा इशान किशन कर्णधार होता.

मार्च २०२१ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. पुढे जुलै २०२१ मध्ये त्याला एकदिवसीय सामने खेळायला सुरुवात केली. डिसेंबर २०२२ मध्ये त्याने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यामध्ये १३१ चेंडूंमध्ये २१० धावा केल्या. या विक्रमामुळे तो प्रकाशझोतात आला. एकदिवसीय द्विशतक झळकावणारा इशान सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान क्रिकेटपटू आहे. २०१६ मध्ये त्याच्या आयपीएलच्या प्रवासाला सुरुवात झाली. तेव्हा तो गुजरात लायन्समध्ये होता.

२०१८ मध्ये झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याच्यावर बोली लावली. त्यावर्षापासून इशान मुंबईच्या संघाचा अविभाज्य घटक बनला. आयपीएल २०२२ ऑक्शनमध्ये त्याच्यावर १५.२५ कोटी रुपये इतकी बोली लावली गेली. तो या हंगामातील सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला.
Read More

इशान किशन News

IND vs AUS 3rd ODI Updates
IND vs AUS 3rd ODI: केएल राहुल मैदानातून अचानक गायब झाल्याने चाहत्यांमध्ये गोंधळ; सोशल मीडियावर म्हणाले…

IND vs AUS 3rd ODI Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील वनडे मालिकेतील निर्णायक सामना चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे. या…

IND vs AUS ODI: Hardik Pandya ends the Kishan vs Rahul debate Who will be the opener for the first ODI against Australia
IND vs AUS ODI: इशान की राहुल? या वादावर कर्णधार हार्दिकने टाकला पडदा! आता शुबमन गिलबरोबर ‘हा’ फलंदाज उतरणार सलामीला

भारत पहिल्या एकदिवसीय सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्माशिवाय खेळणार आहे, जो कौटुंबिक कारणामुळे या सामन्याला मुकणार असून त्याच्या अनुपस्थितीत इशान…

Team India Dressing Room Video
तोंडाला केक लावण्यासाठी इशान किशनने रचला सापळा, पण फिल्डिंग कोचनं केलं असं काही…Video पाहून लोटपोट हसाल

टीम इंडियाचा स्टार फलंदाज इशान किशनचा मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे, व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

INDvsAUS: Rohit Sharma did not like Ishan Kishan's action slapped him for outrage
IND vs AUS 4th Test: इशान किशनची एक चेष्टा अन् रोहित शर्माने उचलला हात, ड्रिंक्सब्रेक मध्ये घडली घटना, Video व्हायरल

India vs Australia: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे अनेक रूप क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळतात. तो असे काही करतो ज्याची चर्चा…

In INDvsAUS 4th test Will Ishan Kishan make Test debut or KS Bharat get another chance Rahul Dravid shares his choice
INDvsAUS: इशान किशन कसोटी पदार्पण करणार की केएस भरतला पुन्हा संधी मिळणार; द्रविडने दिले संकेत, कोण असेल यष्टीरक्षक?

५ डावांत केवळ ५७ धावा केल्याने केएस भरतच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इशान किशनचा कसोटी संघात समावेश करण्याची मागणी…

IND vs AUS Ishan Kishan Accuse Rohit Sharma Abusing Interview Gone Viral Shared IPL Mumbai Indians Team Experience
“रोहित शर्मा शिव्या देऊन मग…” IND vs AUS आधी ईशान किशनने केलेला जुना आरोप पुन्हा चर्चेत, प्रकरण काय?

Ishan Kishan Shares Rohit Sharma Story: ईशान किशनने सुद्धा रोहित शर्माच्या सह खेळताना आलेले काही अनुभव शेअर करून चाहत्यांना शॉक…

Kishan Siraj New Hairstyle
IND vs AUS: तिसऱ्या कसोटीपूर्वी सिराज-किशनचा नवीन लूक व्हायरल; एकदा पाहाच स्टायलिश हेअरकटमधील फोटो

Kishan Siraj New Hairstyle: सिराज आणि किशनने इंदूर कसोटीपूर्वी स्टायलिश हेअरकट केले आहे. या दोन्ही खेळाडूंनी स्टायलिश हेअरकटचे फोटो इन्स्टावर…

Shubman Gill: Shubman Gill recreates popular show Roadies in hotel room alongside Kishan and Chahal funny video viral
Shubman Gill: इशान किशनने शतकवीर शुबमन गिलला गमतीत मारली कानशिलात! समोर बसलेला युजवेंद्र चहल पाहत राहिला, मजेशीर Video व्हायरल

शुबमन सोशल मीडियावर सक्रिय राहतो आणि सतत पोस्ट करत असतो. गिलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन आणि…

Ishan Kishan: Ishan Kishan's flop show continues bat will fight seeing record of last 14 innings will beat his head
IND vs NZ 3rd T20I: ‘राव अस कुठ असत होय’! बॅट की पॅड? इशान किशनची विकेट वादाच्या भोवऱ्यात, चाहते भडकले

भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात इशान किशन पायचीत बाद झाला. मात्र चेंडू आधी बॅटला लागला की पॅडला यावर…

IND vs NZ 3rd T20I: Ishan's ‘this’ action and Prithvi Shaw disappointed BCCI released video on reaching Ahmedabad
IND vs NZ 3rd T20I: इशानची ‘ती’ एक कृती अन् पृथ्वी शॉ झाला निराश, अहमदाबादला पोहचताच BCCIने Video केला जाहीर

India vs New Zealand: भारत- न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी२० सामना खेळला जाणार असून संघ अहमदाबादला पोहचला आहे. पण त्याच दरम्यान…

IND vs NZ: Correct on time How to rotate the strike even after a double century Gautam Gambhir fire at Ishan Kishan
IND vs NZ: वेळीच सुधारा! “द्विशतकानंतरही स्ट्राईक कशी रोटेट करायची…”, गौतम गंभीरने इशान किशनवर डागली तोफ

Gautam Gambhir on Ishan Kishan: गौतम गंभीरने इशान किशनवर जोरदार टीका केली आहे. ३२ चेंडूत १९ धावा केल्यानंतर इशान किशन…

VIDEO: Ishan Kishan turned out to be faster than Dhoni in live match introduced talent by dismissing Bracewell in front of Mahi
IND vs NZ 1st T20: इशान किशन निघाला धोनीपेक्षा वेगवान, माही समोर ब्रेसवेलला बाद करून दिला टॅलेंटचा परिचय

भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी२० सामन्यात यष्टीरक्षक इशान किशनने शानदार क्षेत्ररक्षण करत लाइव्ह मॅचमध्ये ब्रेसवेलला धावबाद केले.

In Ranchi Thalaiwa MS Dhoni with coconut water arrives directly to meet Team India and had fun with Ishan Hardik and others
MS Dhoni in Ranchi: नारळपाण्यासह ‘थलायवा माही’ पोहोचला थेट टीम इंडियाच्या भेटीला! इशान, हार्दिकची फिरकी घेणारा Video व्हायरल

टीम इंडियाच्या ट्रेनिंगदरम्यान रांचीच्या स्टेडियममध्ये महेंद्रसिंग धोनी पोहोचला आणि त्याने संघासोबत केलेल्या मस्तीचा विडियो बीसीसीआयने शेअर केला आहे.

Rohit Sharma: If Ishan says I have done 200 in Ranchi Big Statement on increased competition in Indian team
Rohit Sharma: “रांचीमध्ये इशान म्हणेल मी २०० केले आहेत तर…”, भारतीय संघात वाढलेल्या स्पर्धेबाबत केले मोठे विधान

टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने माध्यमांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यातील एक प्रश्न नुकताच टीम इंडियामध्ये…

IND vs NZ 3rd ODI: One mistake by Ishan Kishan would have cost Team India dearly Rohit-Virat's reaction goes viral
IND vs NZ 3rd ODI: इशान किशनची एक चूक टीम इंडियाला पडली असती महागात…, भडकलेल्या रोहित-विराटची रिअॅक्शन व्हायरल

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनने मोठी चूक केली. यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीही चांगलेच…

IND vs NZ 3rd ODI Ishan Kishan being run out
IND vs NZ 3rd ODI: विराट-इशान एकाच दिशेने धावल्याने गोंधळ; मग किशनने केले असे काही की, VIDEO होतोय व्हायरल

IND vs NZ 3rd ODI Updates: भारत आणि न्यूझीलंड संघांत तिसरा वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने…

IND vs NZ ODI Series Ishan Kishan Updates
IND vs NZ ODI Series: इशान किशन थोडक्यात बचावला! नाही तर मुकला असता ‘या’ गोष्टीला; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Ishan Kishan: आयसीसीच्या आचारसंहितेनुसार, किशनवर अयोग्य फायदा मिळवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल, लेव्हल ३च्या गुन्ह्याचा आरोप लावला जाऊ शकत होता. ज्यामध्ये ४…

Dressing room shown food menu too Rohit's snappy comment on Yuzvendra Chahal's coverage says Achha future hai tera
Yuzvendra Chahal Ind vs NZ: “अच्छा फ्यूचर है तेरा!” युजवेंद्र चहलने केलेल्या टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूम कव्हरेजवर रोहितची मिश्कील टिप्पणी, video व्हायरल

India vs New Zealand 2nd ODI: भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलने व्हिडिओमध्ये ड्रेसिंग रूम दाखवली. त्याचबरोबर टीम इंडियाचे खेळाडू…

IND vs NZ: How can Ishan Kishan open Sanjay Manjrekar told the plan Just Kohli will have to sacrifice
IND vs NZ: “विराटला आपल्या जागेवरचा…”, संघ निवडीच्या डोकेदुखीवर माजी भारतीय क्रिकेटपटूने दिला अनोखा सल्ला

India vs New Zealand ODI Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मलिक सुरु असून भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटूने…

Sunil Gavaskar: Gavaskar got furious over this act of Ishaan Kishan while taking class said this is not cricket
IND vs NZ 1st ODI: “हे क्रिकेट नाही…!” इशान किशनच्या वागण्यावर सुनील गावसकर भडकले, थेट कॉमेन्ट्री बॉक्समधून टोचले कान

India vs New Zealand 1st ODI: भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना १२ धावांनी जिंकला होता. या सामन्यात भारतीय यष्टीरक्षक इशान…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

इशान किशन Photos

Idol Small but Fame Great! Ishan Kishan's double century created a new
15 Photos
Ishan Kishan: मूर्ती लहान पण कीर्ती महान! इशान किशनच्या द्विशतकाने रचला नवा इतिहास

बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीयमध्ये अखेरच्या सामन्यात भारताने तब्बल २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र मालिका २-१ने गमावली.

View Photos
9 Photos
PHOTOS: यंदा भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये संजू सॅमसनने लगावले सर्वाधिक षटकार, टॉप-५ मध्ये ‘या’ खेळाडूंचा समावेश

२०२२ मध्ये भारतीय संघाकडून वनडे सामन्यात संजू सॅमसनने सर्वाधिक षटकार लगावले आहेत. त्याच्या पाठोपाठ श्रेयस अय्यर, शुबमन गिल आणि इतर…

View Photos
ishan kishan and aditi hundia
6 Photos
मुंबई इंडियन्सचा इशान किशन एका मॉडेलच्या प्रेमात ? २ वर्षांपासून करतोय डेट, आदिती हुंदिया आहे तरी कोण ?

हंगामाच्या पहिल्याच सामन्यात धमाकेदार फलंदाजी करत ४८ चेंडूंमध्ये ८१ धावा केलेला इशान किशन तर सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे.

View Photos