-
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने गुरवारी झालेल्या सामन्यामध्ये दिल्ली फ्रँचायझीसह आपल्या कारकिर्दीत एका विशेष विक्रमाची नोंद केली आहे.
-
आतापर्यंत हा विक्रम आयपीएलमध्ये फक्त विराट कोहली, सुरेश रैना, हरभजन सिंग, गौतम गंभीर, अजिंक्य राहणे आणि भुवनेश्वर कुमार या खेळाडूंनीच केला आहे.
-
ऋषभ पंत हा इंडियन प्रीमियर लीगच्या १०० सामन्यांमध्ये खेळणार दिल्लीच्या संघातील पहिला खेळाडू ठरला आहे.
-
जयपूरमध्ये झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान ऋषभ पंतने हा विक्रम आपल्या नावावर केला.
-
ऋषभ पंतने २०१५ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससह आयपीएलमध्ये पदार्पण केले होते आणि २०२२ मध्ये त्याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.
-
ऋषभ पंतच्या कार अपघातानंतर 14 महिन्यांनी त्याने आयपीएल २०२४मधून पुनरागमन केले आहे.
-
आपल्या फिटनेसह ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी देखील घेतली आहे.
-
आयपीएलमध्ये १०० सामने खेळणारा ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्सचा पहिला खेळाडू बनला असून तो विराट कोहली आणि गौतम गंभीरसह या यादीत सामील झाला आहे.
-
(सर्व फोटो : ऋषभ पंत/इन्स्टाग्राम)
IPL 2024: ऋषभ पंत ‘या’ विक्रमासह आता आयपीएल दिग्गजांच्या मांदियाळीत
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने गुरवारी झालेल्या सामन्यामध्ये दिल्ली फ्रँचायझीसह आपल्या कारकिर्दीत एका विशेष विक्रमाची नोंद केली आहे. जाणून घेऊया ऋषभ पंतच्या नवीन विक्रमाबद्दल.
Web Title: Ipl 2024 rishabh pant now in ipl legend ranks with this record arg 02