Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2024 list of mumbai maharashtra players in csk squad ruturaj gaikwad shardul thakur ajinkya rahane tushar deshpande rajvardhan hangergekar bdg

IPL 2024: चेन्नई सुपर किंग्सच्या संघात सर्वाधिक मराठमोळे खेळाडू, पाहा यादी

IPL 2024 CSK Players: चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात सर्वाधिक मराठमोळ्या खेळाडूंचा भरणा आहे. नेमके कोणकोणते खेळाडू आहेत, याचा आढावा घेऊया.

Updated: April 1, 2024 00:14 IST
Follow Us

  • चेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२४ साठी चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात एकापेक्षा एक जबरदस्त खेळाडू आहेत. पण त्याचसोबत संघात अनेक मराठमोळे खेळाडू आहेत. (फोटो सौजन्य:चेन्नई सुपर किंग्स इन्स्टाग्राम)
    1/7

    चेन्नई सुपर किंग्स
    आयपीएल २०२४ साठी चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात एकापेक्षा एक जबरदस्त खेळाडू आहेत. पण त्याचसोबत संघात अनेक मराठमोळे खेळाडू आहेत. (फोटो सौजन्य:चेन्नई सुपर किंग्स इन्स्टाग्राम)

  • 2/7

    मराठमोळे खेळाडू
    चेन्नईच्या ताफ्यात ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगारगेकर, अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर आणि तुषार देशपांडे हे मराठमोळे खेळाडू आहेत.(फोटो सौजन्य:चेन्नई सुपर किंग्स इन्स्टाग्राम)

  • 3/7

    ऋतुराज गायकवाड
    चेन्नई संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा महाराष्ट्र संघाचा उत्कृष्ट फलंदाज आहे. ऋतुराजने २०२० मध्ये चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि पुढच्याच वर्षी म्हणजे २०२१ मध्ये तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. (फोटो सौजन्य:चेन्नई सुपर किंग्स इन्स्टाग्राम)

  • 4/7

    राजवर्धन हंगारगेकर
    मराठमोळा गोलंदाज राजवर्धन हंगारगेकरदेखील चेन्नईच्या ताफ्यात आहे. २०२२ च्या मेगा लिलावात चेन्नईने त्याला खरेदी केले. आतापर्यंत त्याने दोन सामने खेळले असून ३ विकेटस घेतल्या आहेत. (फोटो सौजन्य:आयपीएल एक्स)

  • 5/7

    अजिंक्य रहाणे
    २००८ पासून आयपीएलचा तगडा अुनभव असलेला मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणे चेन्नई संघाचा भाग आहे. आयपीएल २०२३ मध्ये त्याने संघासाठी शानदार फलंदाजी करत आपला अनुभव दाखवून दिला. (फोटो सौजन्य:चेन्नई सुपर किंग्स इन्स्टाग्राम)

  • 6/7

    शार्दुल ठाकूर
    मुंबईचा अष्टपैलू खेळाडू मराठमोळा शार्दुल ठाकूरही चेन्नईच्या ताफ्यात परतला आहे. २०१८ ते २०२१ मध्ये ठाकूर चेन्नई संघाचा भाग होता, त्यानंतर तो केकेआरच्या संघात गेला. पण आयपीएल २०२३ च्या मिनी लिलावात चेन्नईने पुन्हा शार्दुल ठाकूरवर बोली लावत त्याला पुन्हा संघात घेतले. (फोटो सौजन्य:चेन्नई सुपर किंग्स इन्स्टाग्राम)

  • तुषार देशपांडे
    महाराष्ट्राचा मराठमोळा गोलंदाज तुषार देशपांडेही चेन्नई संघाचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. २०२२ च्या आयपीएल लिलावात देशपांडेला संघात सामील केले. २०२३ च्या आयपीएलमध्ये पर्पल कॅपच्या शर्यतीत असणाऱ्या देशपांडेने १६ सामन्यांत २१ विकेट्स मिळवल्या. (फोटो सौजन्य:चेन्नई सुपर किंग्स इन्स्टाग्राम)
TOPICS
अजिंक्य रहाणेAjinkya Rahaneआयपीएल २०२५IPL 2025ऋतुराज गायकवाडRuturaj Gaikwadचेन्नई सुपर किंग्सChennai Super Kingsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ipl 2024 list of mumbai maharashtra players in csk squad ruturaj gaikwad shardul thakur ajinkya rahane tushar deshpande rajvardhan hangergekar bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.