• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. mayank yadav umran malik shaun tait lockie ferguson and anrich nortje are the fastest bowlers in ipl history vbm

PHOTOS : IPL इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? पाहा टॉप-६ गोलंदाजांची यादी

Fastest Bowlers in IPL History : मयंक यादवने पदार्पणाच्या सामन्यात ताशी १५५.८ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. त्याचबरोबर आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सामील झाला.

April 2, 2024 17:59 IST
Follow Us
  • Fastest Bowlers in IPL History
    1/7

    आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या टॉप सहा गोलंदाजाबदल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये शॉन टेट, लॉकी फर्ग्युसन, उमरान मलिक, एनरिक नॉर्खिया आणि मयंक यादवचा समावेश आहे.

  • 2/7

    आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेट असून त्याने २०११ मध्ये ताशी १५७.७१ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. (Photo Source -AP File Photo)

  • 3/7

    न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन (१५७.३ किमी प्रतितास) दुसऱ्या स्थानावर असून फर्ग्युसनने २०२२ मध्ये ही कामगिरी केली होती. (Photo Source -IPL X)

  • 4/7

    सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा वेगवान गोलंदाज उमरान मलिक तिसऱ्या स्थानावर असून त्याने ताशी १५७ किलोमीटर वेगाने चेडू टाकला होता. (Photo Source PTI Photo)

  • 5/7

    सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत एनरिक नॉर्खिया १५६.२२ किमी प्रतितास वेगासह चौथ्या क्रमांकावर आहे. (Photo Source -IPL X)

  • 6/7

    उमरान पुन्हा पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याने २०२२ मध्ये १५६ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. (Photo Source -IPL X)

  • 7/7

    आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मयंक सहाव्या क्रमांकावर असून १५५.८ किमी प्रतितास वेगाने चेडू टाकला आहे. . (Photo Source -IPL X)

TOPICS
आयपीएल मॉमेंट्सIPL Momentsआयपीएल २०२५IPL 2025उमरान मलिकUmran Malikक्रिकेट न्यूजCricket News

Web Title: Mayank yadav umran malik shaun tait lockie ferguson and anrich nortje are the fastest bowlers in ipl history vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.