• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. today is the birthday of west indies legend kieron pollards wife jenna ali and know what she is up to vbm

PHOTOS : ७ वर्षे डेट केल्यानंतर पोलार्डने गर्लफ्रेंडशी केले होते लग्न, जेन्नाच्या वाढदिवसाशी जाणून घ्या त्यांची प्रेमकहानी

Today Kieron Pollard wife Jenna birthday : किरॉन पोलार्ड हा त्याच्या दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी क्रिकेट जगतात ओळखला जातो. त्याची बायको पण खूप सुंदर आहे आणि ती काय काम करते, हे माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या.

April 10, 2024 18:26 IST
Follow Us
    Today kieron pollard wife Jenna birthday
    किरॉन पोलार्ड हा जगातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो त्याच्या दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी ओळखला जातो.
  • 1/9

    त्याची पत्नी देखील खूप सुंदर आहे, तिचे नाव जेना अली आहे आणि आज तिचा वाढदिवस आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यादरम्यान किरॉन पोलार्ड आणि जेना अली यांची पहिली भेट झाली होती.

  • 2/9

    ते एका मित्राद्वारे भेटले, त्यानंतर त्यांची मैत्री झाली, जी काही काळानंतर प्रेमात बदलली. जेना अली आणि किरॉन पोलार्ड जवळपास ७ वर्षे एकमेकांना डेट करत होते.

  • 3/9

    ७ वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी २५ ऑगस्ट २०१२ रोजी लग्न केले. लग्नाआधीच तिला या रिलेशनशीपमधून एक मुलगा झाला.

  • 4/9

    त्या मुलाचे नाव कॅडेन पोलार्ड आहे. जेना अली ही व्यवसायाने व्यावसायिक महिला आहेत.

  • 5/9

    ती केजे स्पोर्ट्स आणि अॅक्सेसरीज नावाच्या प्रसिद्ध स्पोर्ट्स ॲक्सेसरीज ब्रँडची मालकीन आहे. ज्याचे कार्यालय त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे आहे.

  • 6/9

    किरॉन पोलार्ड आणि जेना अली यांना ३ मुले आहेत. त्यांना एक मुलगी आहे.

  • 7/9

    तिचे नाव जानिया पोलार्ड आहे आणि ते दोन मुलांचे पालक देखील आहेत. मोठ्या मुलाचे नाव कॅडेन आणि धाकट्या मुलाचे नाव कायलन पोलार्ड आहे.

  • 8/9

    जेना अली अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ती खूप सुंदर आहे आणि तिच्या सोशल मीडिया पोस्ट्स पाहून असे वाटते की तिला विलासी जीवन जगणे आवडते. (Photo Source – Kieron Pollard Insta)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsमुंबई इंडियन्स (Mumbai Indians)Mumbai Indians

Web Title: Today is the birthday of west indies legend kieron pollards wife jenna ali and know what she is up to vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.