Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. virat kohli ben stokes ishan kishan jonathan trott glen maxwell this cricketers stayed away from the field due to mental stress vbm

IPL 2024 : विराटपासून ग्लेन मॅक्सवेलपर्यंत ‘हे’ स्टार क्रिकेटपटू मानसिक तणावामुळे मैदानापासून राहिलेत दूर

Mental Stress : आयपीएल २०२४ मध्ये सतत फ्लॉप झाल्यानंतर, आरसीबीचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने अचानक या लीगमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. मानसिक थकव्यामुळे एखाद्या क्रिकेटपटूने असे करण्याची ही पहिलीच वेळ नाही. विराट कोहलीपासून इशान किशनपर्यंत अनेक बड्या क्रिकेटपटूंनी असे केले आहे.

April 17, 2024 18:53 IST
Follow Us
  • Players Taking Break From Cricket Due To Mental stress
    1/5

    आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने फलंदाजीतील खराब फॉर्ममुळे आयपीएलमधून अनिश्चित काळासाठी ‘मानसिक आणि शारीरिक’ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मानसिक आरोग्याच्या आव्हानांमुळे मॅक्सवेलने क्रिकेटमधून ब्रेक घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑक्टोबर २०१९ मध्येही असे हे केले होते. (Photo Source – IPL X)

  • 2/5

    भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशननेही काही काळापूर्वी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा नियमित सदस्य असलेल्या इशान किशनने गेल्या वर्षी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या मध्यावर तो भारतात परतला होता. मात्र, तेव्हापासून तो भारतीय संघाबाहेर आहे. (Photo Source – Ishan Kishan X)

  • 3/5

    २०२२ च्या आशिया चषकापूर्वी विराट कोहलीने एक महिन्याची विश्रांती घेतली होती. भारताच्या या स्टार फलंदाजाने २०२२ च्या आशिया चषकापूर्वी एका महिन्याच्या विश्रांतीनंतर परतल्यानंतर आपल्या मानसिक आरोग्याच्या आव्हानाबद्दल उघडपणे सांगितले होते. (Photo Source – Virat Kohli X)

  • 4/5

    सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आणि इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन टोक्सने मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी जुलै २०२१ मध्ये क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. स्टोक्सने नंतर खुलासा केला की त्याला यापूर्वी अनेकदा पॅनिक अटॅकचा सामना करावा लागला होता. क्रिकेटपासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर सहा महिन्यांनंतर त्याने संघात यशस्वी पुनरागमन केले. (Photo Source – Ben Stokes X)

  • 5/5

    जोनाथन ट्रॉट, जो आपल्या कारकिर्दीतील बहुतेक काळ इंग्लंड क्रिकेट संघाच्या लाइनअपमधील प्रमुख खेळाडू होता, तो देखील एकेकाळी मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजत होता. अत्यंत तणावामुळे, ट्रॉटने फक्त एक कसोटी खेळल्यानंतर २०१३ च्या ऍशेस मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर तो १६ महिने क्रिकेटपासून दूर होता. (Photo Source – Jonathan Trott X)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025इशान किशनIshan Kishanग्लेन मॅक्सवेलGlenn Maxwellविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Virat kohli ben stokes ishan kishan jonathan trott glen maxwell this cricketers stayed away from the field due to mental stress vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.