• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. what does srh explosive batsman travis heads wife jessica davies do see photos vbm

PHOTOS : स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडची पत्नी सौंदर्यात बड्या-बड्या अभिनेत्रींना देते मात, जाणून घ्या कोण आहे?

Travis Head Wife Jessica : आयपीएल २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेड गोलंदाजांची जोरदार धुलाई करत आहे. हेड ओपनिंगला येतो आणि पहिल्याच चेंडूपासून फटकेबाजी करायला सुरुवात करतो.

April 25, 2024 18:58 IST
Follow Us
  • Sunrisers Hyderabad batsman Travis Head wife Jessica Davies
    1/7

    ट्रॅव्हिस हेड आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. या मोसमात हेड शानदार फलंदाजी करत आहे. हेडचे वैयक्तिक आयुष्य काहीसे खाजगी आहे. आज आपण हेडच्या सुंदर पत्नीबद्दल जाणून घेऊया.

  • 2/7

    ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडच्या पत्नीचे नाव जेसिका डेव्हिस आहे. १५ एप्रिल २०२३ रोजी हेड आणि जेसिकाचे लग्न झाले.

  • 3/7

    लग्नापूर्वी दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले होते. लग्नाआधी ट्रॅव्हिस हेड आणि जेसिका डेव्हिस यांनी २०२१ साखरपुडा केला होता.

  • 4/7

    दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. जेसिका एक मॉडेल आणि उद्योजक आहे.

  • 5/7

    जेसिकाचे सिडनी आणि कॅनबेरा येथे अनेक रेस्टॉरंट आहेत. जेसिका अनेकदा पती ट्रॅव्हिसला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये आलेली दिसते.

  • 6/7

    जेसिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर एक लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात.

  • 7/7

    ती तिच्या आयुष्यातील काही गोष्टी इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. ती अनेकदा ट्रॅव्हिसबरोबरचे फोटोही शेअर करते. (Photo Source – Jessica Davies)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsसनरायझर्स हैदराबादSunrisers Hyderabad

Web Title: What does srh explosive batsman travis heads wife jessica davies do see photos vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.