• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. india and srh fast bowler t nantharajan and his wife pavitra know the love story vbm

PHOTOS : शाळेतील ‘लव्हस्टोरी’ अन् मग अडकले लग्नबंधनात, टी नटराजनची पत्नी आहे तरी कोण?

T Natarajan love story : भारतीय क्रिकेटर टी नटराजनची पत्नी त्याच्यासाठी खूप भाग्यवान आहे. तो त्याच्या पत्नीला शालेय दिवसांपासून ओळखत होता, आज आपण या दोघांची प्रेमकहाणी कशी पुढे सरकली जाणून घेऊया.

May 7, 2024 00:04 IST
Follow Us
    T Natarajan love story : भारतीय क्रिकेटर टी नटराजनची पत्नी त्याच्यासाठी खूप भाग्यवान आहे. तो त्याच्या पत्नीला शालेय दिवसांपासून ओळखत होता, आज आपण या दोघांची प्रेमकहाणी कशी पुढे सरकली जाणून घेऊया.
    टी नटराजन हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे, ज्याने भारतासाठी एका कसोटी सामन्यात ३ बळी, दोन एकदिवसीय सामन्यात ३ बळी घेतले आहेत.
  • 1/9

    त्याचबरोबर चार टी-२० सामन्यात ७ बळी घेतले आहेत. या प्रवासात नटराजनच्या यशात त्याची पत्नीची सर्वात मोठी साथ राहिली आहे.

  • 2/9

    टी नटराजनच्या पत्नीचे नाव पवित्रा नटराजन आहे. तिने तामिळनाडूतील चिन्नामपट्टी येथील सरकारी शाळा आणि कोंगू अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आहे.

  • 3/9

    टी नटराजन आणि पवित्रा शाळेच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. नटराजनने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, सुरुवातीला आम्ही मित्र होतो.

  • 4/9

    यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अखेर त्यांनी जून २०१८ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.

  • 5/9

    या दोघांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचे नाव हनविका आहे, तिचा जन्म ६ नोव्हेंबर २०२० रोजी झाला होता.

  • 6/9

    टी नटराजन मानतो की त्याची पत्नी आणि मुलगी त्याच्यासाठी खूप भाग्यवान आहेत. हनविकाच्या जन्मानंतर नटराजनने भारतीय संघात पदार्पण केले होते.

  • 7/9

    पवित्रा इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि तिने शेअर केलेल्या फोटोंवरून असे दिसून येते की तिला प्रवास करायला आवडते. त्यांचे कुटुंबीय अनेक ठिकाणी गेले आहेत.

  • 8/9

    टी नटराजन भारताकडून खेळला असून आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत आहे. या प्रवासात पवित्राने त्याला नेहमीच साथ दिली आहे. (Photo Source – Pavitra Nantharajan )

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेट न्यूजCricket Newsटीम इंडियाTeam Indiaसनरायझर्स हैदराबादSunrisers Hyderabad

Web Title: India and srh fast bowler t nantharajan and his wife pavitra know the love story vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.