Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. sachin tendulkar son arjun tendulkar earned lakhs in ipl from mumbai indians educational background how many wickets arjun took check biography svs

सचिन तेंडुलकरच्या लेकासाठी MI ने किती लाखांची बोली लावली होती? त्याआधी अर्जुन तेंडुलकर काय करत होता, पाहा

Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar IPl 2024: सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन यंदाच्या IPL मध्ये एक मॅच खेळूनही चर्चेत राहिला. याच अर्जुनला मुंबई इंडियन्सच्या संघात घेण्यासाठी किती लाखांची बोली लागली होती व त्यापूर्वी त्याने नेमक्या किती विकेट्स घेतल्या होत्या हे पाहूया..

May 20, 2024 10:42 IST
Follow Us
  • Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Earned Lakhs In IPL From Mumbai Indians
    1/9

    सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन यंदाच्या IPL मध्ये एक मॅच खेळूनही चर्चेत राहिला २.२ षटकात एका जवळपास मिळालेली विकेट आणि खूप ड्रामा घेऊन अर्जुन MI च्या शेवटच्या सामन्यातुन बाहेर पडला होता

  • 2/9

    सचिन तेंडुलकरच्या एकदम विरुद्ध वागणूक असलेल्या अर्जुन तेंडुलकरचा मैदानातील आक्रमकपणा पाहून काहींनी त्याला ट्रोल तर काहींनी कौतुक केलं होतं

  • 3/9

    २०२३ पासून MI च्या चमूत असलेल्या अर्जुनचं मैदानात उतरण्याआधीचं आयुष्य कसं होतं, हे पाहूया..

  • 4/9

    सचिन तेंडुलकरच्या लेकाने म्हणजेच अर्जुनने मुंबई विद्यापीठातून पदवी देखील घेतली आहे. त्याआधी अर्जुन तेंडुलकरने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले.

  • 5/9

    शिक्षण सांभाळून अर्जुन अतुल गायकवाड व माजी वेगवान गोलंदाज सुब्रतो बॅनर्जी यांच्याकडून क्रिकेटचे डावपेच शिकला आहे

  • 6/9

    २०१८ मध्ये अंडर १९ क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या विरुद्ध पदार्पण केले होते. मात्र त्याच्या वयामुळे त्याची विश्वचषकासाठी निवड झाली नव्हती.

  • 7/9

    जानेवारी २०२१ मध्ये त्याने सय्यद मुश्तक अली चषकासाठी टी २० मध्ये पदार्पण केले. तेव्हा हरियाणाकडून खेळताना त्याने ३४ धावा देत १ विकेट घेतली होती.

  • 8/9

    एप्रिल २०२३ मध्ये त्याने KKR विरुद्ध IPL मध्ये पदार्पण केले व १७ धावा देत १ विकेट घेतली होती

  • 9/9

    तुम्हाला माहित आहे का, २०२२ मध्ये जेव्हा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सकडून संघात निवडण्यात आलं तेव्हा तब्बल ३० लाख रुपयात त्याला आयपीएल लिलावात खरेदी करण्यात आलं होतं. त्यावेळी अर्जुन अवघा २३ वर्षांचा होता.(सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम/ @ArjuTendulkar/ इन्स्टाग्राम)

TOPICS
अर्जुन तेंडुलकरArjun Tendulkarआयपीएल २०२५IPL 2025ट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photoमुंबई इंडियन्स (Mumbai Indians)Mumbai Indiansसचिन तेंडुलकरSachin Tendulkar

Web Title: Sachin tendulkar son arjun tendulkar earned lakhs in ipl from mumbai indians educational background how many wickets arjun took check biography svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.