• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. smriti mandhana special birthday wish for palash muchhal with cute photos on instagram bdg

Photos: स्मृती मानधनाची गायक पलाश मुच्छलसाठी खास पोस्ट, बर्थडे विश करताना म्हणाली- “माझ्या सर्वात…”

Smriti Mandhana Palash Muchhal: भारताची प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टने लक्ष वेधले आहे. स्मृतीने प्रसिद्ध गायक पलाश मुच्छल याला खास फोटो पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

May 23, 2024 18:21 IST
Follow Us
  • Smriti mandhana special birthday wish for Palash Muchhal
    1/8

    अफेयरच्या चर्चा
    स्मृती मानधना आणि गायक पलाश मुच्छल या दोघांच्याही अफेयरच्या चर्चा सुरूच आहेत. पण दोघांपैकी कोणीही यावर वक्तव्य केलेले नाही.

  • 2/8

    वाढदिवस
    यादरम्यानच पलाश मुच्छलच्या वाढदिवसाला स्मृती मानधनाने खास फोटो पोस्ट करत छानसं कॅप्शन दिलं आहे.

  • 3/8

    पोस्ट
    स्मृतीने याआधीही पलाशला फोटो पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण यावेळेस तिने शेअर केलेले फोटो खूपच खास आहेत. यावरून पुन्हा एकदा यांच्या अफेयरच्या चर्चांना सुरूवात झाली.

  • 4/8

    कॅप्शन
    स्मृतीने दोन फोटो शेअर केले असून खाली कॅप्शन दिले आहे. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कायम सोबत असल्याबद्दल त्याचे आभार मानले आहेत.

  • 5/8

    इन्स्टाग्राम स्टोरी
    स्मृती इन्स्टाला स्टोरी पोस्ट करत त्यामध्ये तिने कॅप्शन दिले आहे की ‘माझ्या सर्वात मोठ्या चाहत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.’

  • 6/8

    टॅटू
    पलाशच्या हातावर एक टॅटू काढलेला आहे, या टॅटूमध्ये SM18 असे लिहिले आहे. या टॅटूला चाहत्यांनी स्मृती मानधनाच्या जर्सी नंबरसोबत जोडले होते आणि हा टॅटू खास तिच्यासाठीच असल्याचेही म्हटले.

  • 7/8

    एकत्र
    स्मृती आणि पलाश अनेकदा एकमेकांसोबत फोटो स्टोरी शेअर करत असतात. पलाश स्मृतीच्या सामन्यांना तर स्मृती पलाशच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावते.

  • 8/8

    सर्व फोटो सौजन्य- स्मृती मानधना आणि पलक मुच्छल इन्स्टाग्राम

TOPICS
क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsटीम इंडियाTeam Indiaमराठी बातम्याMarathi Newsस्मृती मानधनाSmriti Mandhana

Web Title: Smriti mandhana special birthday wish for palash muchhal with cute photos on instagram bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.