• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rr captain sanju samson networth ipl salary from kkr to rajsthan royals trending after srh vs rr ipl match results check photos svs

RR चा कर्णधार संजू सॅमसनची ‘रॉयल’ नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क; आयपीएलमध्ये १२ वर्षांत कमावले ‘इतके’ कोटी

RR Captain Sanju Samson Networth: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने मागील १२ वर्षांत आयपीएलमधून केलेली कमाई, तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी संजूचं मानधन याची आकडेवारी सांगणारा अहवाल..

May 25, 2024 08:00 IST
Follow Us
  • Sanju Samson Salary Net Worth Car Collection
    1/9

    सनरायजर्स हैदराबादच्या संघाने यंदाच्या आयपीएलमधील शक्तिशाली संघांपैकी एक अशा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय मिळवून २०१८ नंतर पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे

  • 2/9

    राजस्थान रॉयल्सचे यंदाचे आव्हान संपुष्टात आले असले तरी संपूर्ण आयपीएलच्या हंगामात आर आरने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अनेक क्रिकेट प्रेमींची मने जिंकली होती. या यशाचा शिल्पकार म्हणून कर्णधार संजू सॅमसनला सुद्धा बरीच प्रसिद्धी मिळाली आहे.

  • 3/9

    संजू सॅमसन हा यंदा आयपीएलनंतर टी २० विश्वचषकात सुद्धा खेळणार आहे. प्रचंड चर्चेत आलेल्या संजूच्या मैदानाबाहेरील आयुष्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

  • 4/9

    मीडिया रिपोर्टनुसार संजू सॅमसनची नेटवर्थ ही १० मिलियन डॉलर म्हणजे साधारण ८३ कोटींच्या घरात आहे. क्रिकेटव्यतिरिक्त जाहिरातींमधून सुद्धा संजू दणदणीत कमाई करतो.

  • 5/9

    संजूच्या नावे स्वतःचे घर व काही आलिशान गाड्या असून काही शहरांमध्ये त्याने प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक सुद्धा केली आहे.

  • 6/9

    संजू सॅमसनहा बीसीसीआयच्या करारानुसार सी ग्रेडमधील खेळाडू आहे. त्याला दरवर्षी बीसीसीआयकडून १ कोटी रुपयांचे मानधन मिळते. जेव्हा तो टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत नाही तेव्हा डोमेस्टिक क्रिकेटमधूनही उत्तम कामे करतो

  • 7/9

    सॅमसनच्या आर्थिक कमाईचा मोठा हिस्सा हा आयपीएलमधील मानधनाचा आहे. सॅमसनला एका सीझनसाठी अंदाजे १४ कोटी मानधन मिळते. पहिल्या वर्षी केकेआरकडून खेळताना त्याला ८ लाख रुपये प्राप्त झाले होते तर २०१२ पासून ते २०२४ पर्यंत त्याने ९० कोटींपर्यंत कमाई केली आहे

  • 8/9

    संजू सॅमसनने केरळमध्ये विजहिनजम येथे आपल्या कुटुंबासाठी आलिशान घर उभारले होते ज्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे समजतेय. तर मीडिया रिपोर्ट्स नुसार सॅमसनने मुंबई, बंगळुरू व हैदराबादमध्ये सुद्धा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे

  • 9/9

    संजूच्या आलिशान गाड्यांच्या यादीत ६६ लाख रुपयांची ऑडी A6 व ६५ लाखांची बीएमडब्ल्यू ५, ६० लाखांची मर्सिडीज बेंझ सी क्लास व १.६४ कोटींची रेंज रोव्हर सुद्धा आहे.(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम/इन्स्टाग्राम @sanjusamson)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025टी-२० वर्ल्ड कप २०२४T20 World Cup 2024राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)Rajasthan Royalsसंजू सॅमसनSanju Samson

Web Title: Rr captain sanju samson networth ipl salary from kkr to rajsthan royals trending after srh vs rr ipl match results check photos svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.